• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप, साधू PM मोदींकडे मागणी करत म्हणाले…

by sachinsitapure1
January 26, 2022
in ताज्या बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय
0
Lata Mangeshkar Hawan performed for the recovery of singer lata mangeshkar in ayodhya request pm modi to meet her says jagadguru paramhans acharya maharaj

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर मागील 18 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital) अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहेत. शनिवारी 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोना (Corona) आणि न्यूमोनियाची लागण (Pneumonia Infection) झाली होती. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशभरामधून प्रार्थना केल्या जात आहेत. असं असतानाच अयोध्येमध्ये (Ayodhya) महामृत्यूंजय मंत्राचा (Mahamrityunjaya Mantra) जप करण्यात आला.

92 वर्षाच्या लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी यासाठी अयोध्येमध्ये आचार्य पीठाच्या तपस्वी छावणीमध्ये राजसूय महायज्ञाचं (Rajasuya Mahayagya) आयोजन करण्यात आले होते. महायज्ञ तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य (Peethadheeshwar Jagadguru Paramahansa Acharya) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी महामृत्युंजय आणि संकटमोचन हनुमानाच्या मंत्राचा (Hanuman Mantra) जप करण्यात आला. याशिवाय वेदमंत्रांच्या (Vedmantra) उच्चारांसहीत यज्ञशाला मध्ये आहुती समर्पित करण्यात आली.

–

Uttar Pradesh | A hawan performed for the recovery of singer Lata Mangeshkar in Ayodhya

"We have performed a 'mahamrityunjay jaap' for the better health of singer Lata Mangeshkar. I would request PM Modi to meet her," said Jagadguru Paramhans Acharya Maharaj pic.twitter.com/B3og5tCFPY

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 26, 2022

PM मोदींना विनंती करतो की…
जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले,
गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही महामृत्युंजय यज्ञ केला.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) विनंती करतो की त्यांनी लता मंगेशकर यांची भेट घ्यावी.

लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी (Dr Pratit Samdani) यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
लतादीदींच्या प्रकृतीत कालपासून सुधारणा होत आहे.
मात्र, तरीही त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
त्या लवकर ठिक व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा, असंही डॉ. समदानी यांनी म्हटले होते.

Web Title :- Lata Mangeshkar | Hawan performed for the recovery of singer lata mangeshkar in ayodhya request pm modi to meet her says jagadguru paramhans acharya maharaj

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

हे देखील वाचा

  • Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 8,334 रुपये मासिक जमा केल्यास मिळतील 7 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

  • Ajit Pawar | …तर राज्यात आर्थिक संकट – अजित पवार 

  • Padma Bhushan Award |  सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण’, राज्यातील ‘या’ 10 जणांना ‘पद्म’ पुरस्कार

  • Police Suicide | पुण्यातील एसआरपीएफच्या पोलीस जवानाने एसएलआरतून गोळी झाडून केली आत्महत्या; प्रचंड खळबळ
Tags: AyodhyaBharat Ratna Lata Mangeshkarbreach candy hospitalCoronaDr. Pratit SamdaniHanuman MantraICULata MangeshkarLata Mangeshkar Health NewsLata Mangeshkar Health UpdateLata Mangeshkar latest newsLata Mangeshkar latest news todayLata Mangeshkar marathi newsLata Mangeshkar news today marathilatest Lata Mangeshkarlatest marathi newslatest news on Lata MangeshkarMahamrityunjaya mantramarathi Lata Mangeshkar newsPeethadheeshwar Jagadguru Paramahansa Acharyapm narendra modiPneumonia InfectionRajasuya MahayagyaSinger Lata Mangeshkartoday’s Lata Mangeshkar newsअतिदक्षता विभागअयोध्याकोरोनाडॉक्टर प्रतित समदानीन्यूमोनियापंतप्रधान नरेंद्र मोदीपीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्यब्रीच कँडी रुग्णालयभारतरत्न लता मंगेशकरमहामृत्यूंजय मंत्रराजसूय महायज्ञलता मंगेशकरहनुमान मंत्र
Previous Post

Weight Loss Tips | लठ्ठपणाने त्रस्त आहात का? ‘या’ सोप्या पद्धतीने कमी करा पोटावर जमा झालेली चरबी

Next Post

Omicron Covid Variant | ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी कोणती फळे आणि भाज्यांचे सेवन आवश्यक? जाणून घ्या सविस्तर

Next Post
Omicron Covid Variant how to increase immunity in covid time know the best fruits and vegetables for improve immunity

Omicron Covid Variant | ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी कोणती फळे आणि भाज्यांचे सेवन आवश्यक? जाणून घ्या सविस्तर

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune Crime | FIR against 11 persons for firing on Criminal Yogesh ravindra Jagtap at Kate Puram Chowk in Sangvi, Pimpri Chinchwad Pune Sangvi Police Arrest Two Murder News
क्राईम

Pune Crime | पुण्याच्या सांगवीमधील काटे पुरम चौकात योगेश जगतापचा 10 गोळ्या झाडून ‘गेम’ करणार्‍या 11 जणांवर FIR, पोलिसांकडून दोघांना अटक

December 19, 2021
0

...

Read more

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

2 days ago

CNG Price Hike Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ ! जाणून घ्या पुण्यातील नवे दर; पेट्रोल, डिझेलपेक्षा अधिक भाववाढ

2 days ago

Kirit Somaiya | भाजपा खासदाराच्या विरोधानंतर राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा स्थगित ?; किरीट सोमय्या म्हणाले…

3 days ago

NCP on Raj Thackeray | राष्ट्रवादीनं राज ठाकरेंना डिवचलं; म्हणाले – ‘तूर्तास नवीन भोंगा कोणता लावायचा यावर विचारविनिमय सुरू आहे’

3 days ago

Early Symptoms Of Diabetes | लक्षणे ओळखली गेली तर मधुमेहापासून बचाव केला जाऊ शकतो; जाणून घ्या

3 days ago

Maharashtra Monsoon Update | मान्सून अरबी समुद्रात दाखल ! राज्यात काही भागात पावसाची दमदार हजेरी

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat