• Latest
Lata Mangeshkar hawan performed for the recovery of lata mangeshkar in ayodhya Jagadguru Paramahansa Acharya said PM Narendra Modi should meet Lata Mangeshkar

Lata Mangeshkar | PM मोदींनी लता मंगेशकर यांची भेट घ्यावी – जगद्गुरु परमहंस आचार्य

January 26, 2022
Pune News | 125th birth anniversary celebration of Ramai Ambedkar on behalf of Ramai Ambedkar Smarak Samiti

Pune News | रमाई आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रमाई आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी

February 9, 2023
Pune Crime News | 12th MCOCA Action by Pune Police Commissioner Retesh Kumaarr against Criminals, Saurabh Pawar and his 2 accomplices, an innkeeper also booked under mokka

Pune Crime News | पुण्यातील सराईत गुन्हेगार सौरभ पवार व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 12 वी कारवाई

February 9, 2023
Pune Crime News | Bharti University police arrested a man who stole an expensive bike as a hobby

Pune Crime News | शौक म्हणून महागडी दुचाकी चोरणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

February 9, 2023
Kalyan Crime News | murder of railway police sub inspector incident in kalyan

Kalyan Crime News | धक्कादायक ! चौकशी केल्याच्या रागातून अन् पगारवाढ रोखल्याने कॉन्स्टेबलने केला पोलीस उप निरीक्षकाचा खून

February 9, 2023
 Pune Kasba Peth Bypoll Election | Kasba by-election: Congress takes place and will remain in Congress! Dhangekar gains strength as Dabhekar withdraws candidacy

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेस मध्येच राहणार ! दाभेकरांनी उमेदवारी मागे घेतल्याने धंगेकरांना बळ

February 9, 2023
 WTC Final 2023 | icc final of the world test championship will be held at the oval stadium in london from 7 to 11 june 2023

WTC Final 2023 | आयसीसीने दिली मोठी अपडेट; ‘या’ दिवशी खेळवला जाणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना

February 9, 2023
IND vs AUS 1st Test | rohit sharma has a chance to become the first captain in the world to win the border gavaskar trophy

IND vs AUS 1st Test | रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्ण संधी; जर ‘ही’ कामगिरी केली तर ठरणार जगातील पहिलाच कर्णधार

February 9, 2023
Pune Kasba Peth Bypoll Election | balasaheb dabhekar withdrawal from kasba by election independent candidature application withdrawn

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची निवडणुकीतून माघार

February 9, 2023
 Indrani Balan Winter T-20 League | Indrani Balan Winter T-20 League Winning progress of Evono XI, Vision Cricket Academy teams

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इव्हॉनो इलेव्हन, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी आगेकूच

February 9, 2023
Amruta Khanvilkar | amruta khanvilkar husband himanshu malhotra unfollow her on social media know details

Amruta Khanvilkar | अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; यावर अमृताने केला ‘हा’ मोठा खुलासा

February 9, 2023
Chandrapur Fire News | a terrible fire out at shop in chandrapur

Chandrapur Fire News | चंद्रपूरमध्ये कापडाच्या दुकानाला भीषण आग

February 9, 2023
 Pune Crime News | A case has been registered against the extortionist in the name of Mathadi

Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणार्‍यावर गुन्हा दाखल

February 9, 2023
Thursday, February 9, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Lata Mangeshkar | PM मोदींनी लता मंगेशकर यांची भेट घ्यावी – जगद्गुरु परमहंस आचार्य

in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
Lata Mangeshkar hawan performed for the recovery of lata mangeshkar in ayodhya Jagadguru Paramahansa Acharya said PM Narendra Modi should meet Lata Mangeshkar

file photo

अयोध्या : वृत्तसंस्था – Lata Mangeshkar | मागील काही दिवसांपासून भारतरत्न (Bharat Ratna) गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये (Breach Candy Hospital Mumbai) उपचार सुरु आहेत. लता मंगेशकर यांना कोरोना (Corona) आणि न्युमोनियाची लागण (Pneumonia Infection) झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रर्थना केली जात आहे. दरम्यान अयोध्येमध्ये देखील लता मंगेशकर यांच्यासाठी महायज्ञ तपस्वी पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य (Jagadguru Paramahansa Acharya) यांच्या नेतृत्वाखाली महामृत्युंजय मंत्राचा (Mahamrityunjaya Mantra) जप करण्यात आला. यानंतर प्रतिक्रिया देताना जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी पंतप्रधानांना एक विनंती केली आहे.

Uttar Pradesh | A hawan performed for the recovery of singer Lata Mangeshkar in Ayodhya

"We have performed a 'mahamrityunjay jaap' for the better health of singer Lata Mangeshkar. I would request PM Modi to meet her," said Jagadguru Paramhans Acharya Maharaj pic.twitter.com/B3og5tCFPY

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 26, 2022

जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज म्हणाले, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही महामृत्युंजय यज्ञ केला असल्याचे सांगितले. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची भेट घ्यावी अशी विनंती सुद्धा जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी मोदींना केली आहे.

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी (Dr Pratit Samdani) यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार,
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
मात्र, तरीही त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
त्या लवकर ठिक व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा, असंही डॉ. समदानी यांनी म्हटले होते.

Web Title :- Lata Mangeshkar | hawan performed for the recovery of lata mangeshkar in ayodhya Jagadguru Paramahansa Acharya said PM Narendra Modi should meet Lata Mangeshkar

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

हे देखील वाचा

  • Gehraiyaan-Ananya Panday | अनन्या पांडेनं घातला एवढा छोटा ड्रेस, पायऱ्यांवरून उतरताना पुन्हा-पुन्हा करावं लागलं ‘अ‍ॅडजस्ट’  

  • Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात 6333 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी   
  • Ajit Pawar | …तर राज्यात आर्थिक संकट – अजित पवार  

  • Padma Bhushan Award |  सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण’, राज्यातील ‘या’ 10 जणांना ‘पद्म’ पुरस्कार  

  • Control Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यात उपयोगी मानले जातात ‘हे’ ड्रायफ्रुट्स, जाणून घ्या
Tags: AyodhyaBharat Ratnabreach candy hospital mumbaiCoronaDr. Pratit SamdaniDr. SamdaniICUJagadguru Paramahansa AcharyaLata MangeshkarLata Mangeshkar newsLata Mangeshkar News marathi newsLata Mangeshkar news today marathiLata Mangeshkar todayLata Mangeshkar today NewsLatadidilatest Lata Mangeshkarlatest marathi newslatest news on Lata Mangeshkar NewsMahamrityunjaya mantramarathi in Lata Mangeshkar Newspm narendra modiPneumoniaPneumonia Infectiontoday’s Lata Mangeshkar newsअयोध्याकोरोनागानसम्राज्ञी लता मंगेशकरजगद्गुरु परमहंस आचार्यडॉ. समदानीडॉक्टर प्रतित समदानीन्युमोनियापंतप्रधान नरेंद्र मोदीब्रीच कँडी हॉस्पीटलभारतरत्नमहामृत्युंजय मंत्रलता मंगेशकरलतादीदी
Previous Post

Gehraiyaan-Ananya Panday | अनन्या पांडेनं घातला एवढा छोटा ड्रेस, पायऱ्यांवरून उतरताना पुन्हा-पुन्हा करावं लागलं ‘अ‍ॅडजस्ट’

Next Post

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना ‘या’ आठवड्यात मिळू शकते चांगली बातमी, 18 महिन्याच्या थकीत डीए एरियरवर होणार निर्णय

Related Posts

Pune News | 125th birth anniversary celebration of Ramai Ambedkar on behalf of Ramai Ambedkar Smarak Samiti
इतर

Pune News | रमाई आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रमाई आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी

February 9, 2023
Pune Crime News | Bharti University police arrested a man who stole an expensive bike as a hobby
क्राईम

Pune Crime News | शौक म्हणून महागडी दुचाकी चोरणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

February 9, 2023
Kalyan Crime News | murder of railway police sub inspector incident in kalyan
state catogary

Kalyan Crime News | धक्कादायक ! चौकशी केल्याच्या रागातून अन् पगारवाढ रोखल्याने कॉन्स्टेबलने केला पोलीस उप निरीक्षकाचा खून

February 9, 2023
 Pune Kasba Peth Bypoll Election | Kasba by-election: Congress takes place and will remain in Congress! Dhangekar gains strength as Dabhekar withdraws candidacy
इतर

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेस मध्येच राहणार ! दाभेकरांनी उमेदवारी मागे घेतल्याने धंगेकरांना बळ

February 9, 2023
 WTC Final 2023 | icc final of the world test championship will be held at the oval stadium in london from 7 to 11 june 2023
क्रिडा

WTC Final 2023 | आयसीसीने दिली मोठी अपडेट; ‘या’ दिवशी खेळवला जाणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना

February 9, 2023
IND vs AUS 1st Test | rohit sharma has a chance to become the first captain in the world to win the border gavaskar trophy
state catogary

IND vs AUS 1st Test | रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्ण संधी; जर ‘ही’ कामगिरी केली तर ठरणार जगातील पहिलाच कर्णधार

February 9, 2023
Next Post
7th Pay Commission 7th pay commission decision taken on the outstanding da arrears of 18 months of central employees

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना 'या' आठवड्यात मिळू शकते चांगली बातमी, 18 महिन्याच्या थकीत डीए एरियरवर होणार निर्णय

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In