जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था – Kupwara Encounter Updates | काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यातल्या जालुरा भागात लष्कर ए तोएबाच्या (Lashkar-e-Taiba) एक आणि कुपवाडा परिसरात दोन अतिरेक्यांना ठार (Kupwara Encounter Updates) मारण्यात भारतीय लष्कर (Indian Army) आणि स्थानिक पोलीसांना (JK Local Police) यश आलं आहे. हे तिन्ही अतिरेकी (Terrorist) एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत. यातला एक अतिरेकी हा पाकिस्तानी आहे.
#KupwaraEncounterUpdate: Two terrorists of proscribed terror outfit LeT including one Pakistani terrorist namely Tufail killed. Search still going on: IGP Kashmir Vijay Kumar pic.twitter.com/yUGW1ngiCO
— ANI (@ANI) June 7, 2022
काल (सोमवारी) रात्री हे एन्काऊंटर (Kupwara Encounter Updates) सुरु झालं होतं. त्याचा शेवट दोन्ही अतिरेक्यांच्या खात्म्यानं झाला आहे. अद्याप ऑपरेशन सुरूच आहे. कारण तिसऱ्या अतिरेक्याचा शोध जंगलात सुरु आहे. कुपवाडा परिसरातही चकमक सुरू आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार (IGP Vijay Kumar) यांनी सांगितलं की, एलईटीचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यात पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. असं एएनआयने ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
A second encounter has begun at Chaktaras area of Kupwara. Police and Army are carrying out the operation. Details awaited: J&K Police
— ANI (@ANI) June 7, 2022
दरम्यान, सोपोरच्या जालूर भागातील पाणीपुरा जंगलात दहशतवाद्यांवर कारवाई करत
सुरक्षा दलांनी तिथं घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. असं एका पोलीस (JK Police) अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
Web Title :- Kupwara Encounter Updates | jammu and kashmir three lashkar terrorists including a pakistani terrorist killed in kupwara encounter jk police
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Maharashtra 12th Result 2022 | अखेर इयत्ता 12 वी च्या निकालाची तारीख जाहीर, जाणून घ्या
- Pune Crime | जावयाकडून सासू आणि पत्नीवर गोळीबार ! न्यायालयाच्या आवारातील खळबळजनक घटना
- Maharashtra 12th Result 2022 | 12 वी बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला लागण्याची शक्यता; विद्यार्थी-पालकांची उत्सुकता शिगेला
- Pune Crime | लाकडी दांड्याने डोक्यात मारुन तरुणाचा खून; मांजरीमधील महादेवनगर येथील घटना
- Pune Connection Of Sidhu Moose Wala Murder Case | सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात पुणे कनेक्शन; संतोष जाधव आणि सौरभ महांकाळ यांच्याविरूध्द लुकआउट नोटीस