• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur : सुट्टीवर आलेल्या जवानाची आत्महत्या

by Namrata Sandhbhor
March 4, 2021
in कोल्हापूर, क्राईम
0
Bajrang-Balwant-Chougale

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – पाच दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.2) पन्हाळा तालुक्यातील कुशिरे माळावर घडली. बजरंग बळवंत चौगले (वय-32 रा. आवळी बुद्रुक ता. राधानगरी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.

बजरंग चौगले हे 11 वर्षापूर्वी सैन्यदलात भरती झाले होते. त्यांनी बेळगाव, आसाम आणि कोल्हापूरमध्ये काही काळ सेवा बजावली होती. सध्या ते आसाममध्ये 109 बटालियनमध्ये कार्यरत होते. पाच दिवसांपूर्वी ते सुट्टीवर आले होते. मंगळवारी सकाळी कुशिरे गावच्या हद्दीत म्हसोबा मंदिराजवळ विषारी द्रव्य प्राशन केले. यानंतर गावातील मित्राला त्यांनी व्हिडीओ कॉल करुन माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बजरंग यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. बजरंग यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. बजरंग यांच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.

Tags: Bajrang Balwant ChougalediedFuneralIn the armyKolhapurMhasoba Templepanhalasuicideyoungअंत्यसंस्कारआत्महत्याकोल्हापूरजवानपन्हाळाबजरंग बळवंत चौगलेमृत्यूम्हसोबा मंदिरसैन्यदलातसैन्यदलात भरती
Previous Post

नागपुरातील समता प्रतिष्ठानमधील घोटाळ्यांप्रकरणी 13 अधिकारी, कर्मचारी निलंबित

Next Post

घरांच्या छतावर मोबाइल टॉवर्स लावता येणार नाहीत, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Next Post
mobile-tower-court

घरांच्या छतावर मोबाइल टॉवर्स लावता येणार नाहीत, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

we-have-requested-the-cm-to-announce-a-complete-lockdown-in-the-state-from-tomorrow-at-8-pm-this-was-the-request-of-all-ministers-to-cm-now-it-is-his-decision-maharashtra-health-minister-rajesh-top
ताज्या बातम्या

उद्या रात्रीपासून राज्यात कडक Lockdown ! मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली विनंती, उध्दव ठाकरे घोषणा करणार

April 20, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत...

Read more
latest-news-andhra-pradesh-state-government-employees-will-get-electric-two-wheelers

सरकारची कर्मचार्‍यांसाठी खुशबखर ! मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर अन् 3 वर्षापर्यंत एकमद फ्री असेल मेंटनन्स, जाणून घ्या

April 20, 2021
shocking-came-to-take-a-selfie-and-kissed-arshi-video-viral

धक्कादायक ! सेल्फी काढायला आला आणि ‘अर्शी’ला KISS करून गेला; Video व्हायरल

April 20, 2021
ncp-chhagan-bhujbal-demands-15-days-lockdon-in-maharashtra-cm-uddhav-thackeray

महाराष्ट्रात 15 दिवसांचा Lockdown लावा, भुजबळांची मागणी; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

April 20, 2021
two-arrested-kolhapur

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

April 20, 2021
pune-standing-committee-approves-10-cut-for-corona-measures

कोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता

April 20, 2021
viral-photos-sunny-leones-black-and-white-dress-made-fans-crazy

सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते झाले क्रेझी

April 20, 2021
amruta-fadnavis-reacts-over-tanmay-fadnavis-got-corona-vaccine

‘तन्मय’च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘नियम, कायद्याच्यावर कोणीही नाही’

April 20, 2021
23-per-cent-of-coronavirus-vaccines-wasted-till-april-11-tamil-nadu-tops-the-list-rti

44 लाखांहून अधिक ‘कोरोना’ लसी गेल्या वाया, सर्वाधिक नासाडी ‘या’ राज्यात; जाणून घ्या महाराष्ट्रात?

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Bajrang-Balwant-Chougale
कोल्हापूर

Kolhapur : सुट्टीवर आलेल्या जवानाची आत्महत्या

March 4, 2021
0

...

Read more

लसीचे दोन्ही डोस घेऊनही प्रसिद्ध महंताचे कोरोनाने निधन, मुख्यमंत्री चौहान यांनी व्यक्त केला शोक

2 days ago

काय सांगता ! होय, पत्नीचं इस्टाग्रामवरील ‘ते’ चॅटिंग वाचून पती गेला चक्क कोमात, पुढं झालं असं काही…

1 day ago

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉश कायदा) दाखल होणार्‍या खटल्यांची सुनावणी आता औद्योगिक न्यायालयांत; अपीलीय प्राधिकरण म्हणून झाली नियुक्ती

1 day ago

जिल्ह्यात ३ मंत्री मग पालकमंत्र्यांना सांगायची वेळ का यावी?

1 day ago

आता दंड भरल्यानंतर सुद्धा ट्रेननं करता येणार नाही प्रवास, रेल्वेने जारी केली नवीन गाईड लाईन

3 days ago

रात्रीच्या अंधारात पुलावरुन दुचाकीसह तिघे नदीत कोसळले; दोघांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

23 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat