• Latest
kolhapur news kolhapur indian air force soldier flown away in flood water

Kolhapur Rain | ओढ्याच्या पुरातून जात असताना हवाई दलातील जवान गेला वाहून

July 23, 2021
Pankaja Munde | bjp leader pankaja munde on cabinet expansion minister portfolio

Pankaja Munde | ‘मी अजिबात नाराज नाही, पण…’ मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडे बोलल्या

August 13, 2022
Kidney | kidney disease failure warning sign tiredness itching urine colour shortness of breath mouth

Kidney मध्ये समस्या असल्यास शरीर देऊ लागते 7 विचित्र संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

August 13, 2022
Nitin Gadkari | BJP leader and union minister nitin gadkari speech in nagpur about honoring ceremony of chandrashekhar bawankule

Nitin Gadkari | ‘जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर…’ नितीन गडकरींची आपल्या स्टाईलमध्ये फटकेबाजी (व्हिडिओ)

August 13, 2022
Bank Holidays | bank holidays in august 2022 sbi holiday list janmashtami holiday rbi holiday calendar

Bank Holidays | आजपासून महिनाभरात 8 दिवस बंद राहतील बँका, घरबसल्याच उरकून घेऊ शकता महत्वाची कामे; पहा पद्धत

August 13, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

August 13, 2022
Karlyache Fayde | Karlyache Fayde bitter gourd health benefits

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

August 13, 2022
LIC | lic q1 result net profit comes in at rs 683 crore growth in premium income

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

August 13, 2022
Excessive Water Drinking | excessive water drinking side effects kidney liver heart failure disease cell inflammation

Excessive Water Drinking | कधीही पिऊ नका गरजेपेक्षा जास्त पाणी, अन्यथा शरीराच्या ‘या’ अवयवांचे होईल मोठे नुकसान

August 13, 2022
Pune Crime | younger brother killed elder brother with ax for blocking the road at modwe in baramati taluka of pune district

Pune Crime | सख्खा भाऊ पक्का वैरी, शेतात जाणारा रस्ता आडवल्याने धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून

August 13, 2022
Coconut Water | coconut water drinking benefits at night detoxification heart disease high bp kidney urine

Coconut Water | रात्री नारळपाणी प्यायल्याने होतील ‘हे’ 5 आणखी वेगळे फायदे, आजपासून सुरू करा सेवन

August 13, 2022
Ajit Pawar | both of them like the same word cabinet expansion ajit pawar on cm eknath shinde devendra fadnavis

Ajit Pawar | अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘दोघांचा आवडता एकच शब्द, मंत्रिमंडळ…’

August 13, 2022
 High Cholesterol | warm water for high cholesterol benefits toxins digestion constipation metabolism weight loss immunity

High Cholesterol | ‘हे’ ड्रिंक गरम करून पिण्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल, शरीराला होतील 8 जबरदस्त फायदे

August 13, 2022
Saturday, August 13, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur Rain | ओढ्याच्या पुरातून जात असताना हवाई दलातील जवान गेला वाहून

in कोल्हापूर
0
kolhapur news kolhapur indian air force soldier flown away in flood water

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – Kolhapur Rain | कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील कडलगे-ढोलगरवाडी या दोन गावाजवळ असणाऱ्या ओढ्याला पावसाने (Kolhapur Rain) पूर (Flood) आला आहे. या आलेल्या पुरातून दुचाकीवरून (Two-wheeler) जाताना भारतीय हवाई दलातील जवान वाहून गेला आहे. ही दुर्दवी घटना घडली आहे. अभिषेक संभाजी पाटील (Abhishek Sambhaji Patil) (वय, 26, रा. कोल्हापूर ) असं त्या पाण्यातून वाहून गेलेल्या जवानाचं नाव आहे. तसेच, त्याच दुचाकीवरून प्रवास करणारा शशिकांत पाटील (Shashikant Patil) मात्र सुदैवाने बचावला आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

सैन्यदलात दाखल होऊन भारतमातेची सेवा करण्याचे तीव्र स्वप्न अभिषेकने उराशी बाळगले होते. त्यानुसार भारतीय हवाई दलात जॉईन होऊन अभिषेक गेल्या 2 वर्षांपासून सेवा बजावत आहे. तो सुट्टीवर गावी आला होता. परंतु, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच तो पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,अभिषेक पाटील (Abhishek Sambhaji Patil) हा जवान आपल्या मित्राबरोबर काही कामानिमित्त ढोलगरवाडीला गेला होता. तेथून आपल्या नागरदळे गावी परतत असताना कडलगे गावालगत ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने. त्याची स्प्लेंडर दुचाकी (Splendor bike) पाण्यात जाताच पाण्याच्या जोरात प्रवाहाच्या वेगामुळे कडेला कलंडली. यात अभिषेक पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला.

त्यावेळी जवान अभिषेकला धरण्याचा प्रयत्न मित्र शशिकांतने केला, मात्र पाण्याच्या जोरात गतीमुळे ते शक्य झालं नाही. पाण्याबाहेर असणाऱ्या काही युवकानी शशिकांत आणि त्यांच्या बाईकला पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. या दरम्यान, या घटनेची माहिती समजताच ओढ्या ठिकाणी शोध मोहीम सुरु झालीय. परत अजून त्याचा शोध लागला नाही. कोवाड पोलिस औट पोष्टचे पोलीस कॉन्स्टेबल कुशाल शिंदे (Police Constable Kushal Shinde) यानी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम राबवली. तसेच, आमदार राजेश पाटील (MLA Rajesh Patil) यानी या घटनेबाबत प्रशासनास सूचना केल्या आहेत.

Web Title :-  kolhapur news kolhapur indian air force soldier flown away in flood water

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Param Bir Singh | 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांविरूध्द गुन्हा

Shrawan 2021 | भगवान शंकराच्या पूजेत कधीही करू नका ‘या’ 5 गोष्टींचा वापर, जाणून घ्या

Pune Rains | पुण्यातील पुराचा धोका टळला ! मुठा नदीतील विसर्ग 18 हजाराहून 4 हजारावर आला

Tags: Abhishek Sambhaji PatilAir ForceChandgadFloodKolhapurKolhapur Rainmla rajesh patilPolice Constable Kushal ShindeShashikant PatilSplendor bikeअभिषेक संभाजी पाटीलआमदार राजेश पाटीलकोल्हापूरचंदगडपूरपोलीस कॉन्स्टेबल कुशाल शिंदेशशिकांत पाटीलस्प्लेंडर दुचाकीहवाई दल
Previous Post

Rain in Maharashtra | महाबळेश्वरात २ दिवसात 980 मिमी पाऊस ! तुळशी धरण क्षेत्रात राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा विक्रमी 895 मिमी पाऊस

Next Post

Mumbai Rains | गोंवडीत घर कोसळून 3 ठार तर 8 जण जखमी; शहरातील तिसरी घटना

Related Posts

Kolhapur Crime | police naik who demanded a bribe of one crore from the farmer arrested by sangli acb
इतर

Kolhapur Crime | पुण्यातील शेतकऱ्याकडे तब्बल 1 कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस नाईक गजाआड, ‘या’ प्रकरणात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2022
Kolhapur Crime | police naik who demanded a bribe of one crore from the farmer arrested by sangli acb
इतर

Kolhapur ACB Trap | पुण्यातील शेतकऱ्याकडे एक कोटीची लाच मागणारा पोलीस गोत्यात, एसीबीकडून FIR; पोलीस दलात प्रचंड खळबळ

August 6, 2022
Shivsena | why did the party nominate sanjay pawar to the rajya sabha despite making such a big sacrifice says rajesh kshirsagar
कोल्हापूर

Shivsena | शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील नेत्याने बोलून दाखवली मनातील खदखद, म्हणाले-‘एवढा मोठा त्याग करुनही पक्षाने…’

July 26, 2022
Sanjay Pawar | kolahpur shivsena sanjay pawar emotional after mp sanjay mandlik and dhairyashil mane join eknath shinde rebel group
कोल्हापूर

Sanjay Pawar | ‘कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी धोका दिलाय, उद्धव ठाकरे यांनी अशा गद्दारांवर विश्वास टाकू नये’; संजय पवारांचा कंठ दाटला

July 20, 2022
Shivsena | another blow to shiv sena at ratnagiri
कोल्हापूर

Shivsena | पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला मोठा हादरा, ‘हे’ दोन खासदार ‘जय महाराष्ट्र’ करणार ?

July 17, 2022
Pune Crime | 13 year old schoolgirl crushed by drunk driver the angry crowd set the truck on fire Kati Vadapuri Road
कोल्हापूर

Pune-Bangalore Highway Accident | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिंघाचा मृत्यू तर एकजण जखमी

July 2, 2022
Next Post
mumbai-rains-maharashtra-seven-people-injured-three-died-after-a-building-collapsed-in-govandi-area-of-mumbai-details-awaited-mumbai-police

Mumbai Rains | गोंवडीत घर कोसळून 3 ठार तर 8 जण जखमी; शहरातील तिसरी घटना

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In