• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur News : गुंगीचे औषध देऊन लातूरच्या 9 जणांना लुटलं, कोल्हापूर येथील यात्रीनिवासमधील घटना

by ajayubhe
February 3, 2021
in क्राईम
0
Pimpri News

Pimpri News

बहुजननामा ऑनलाइन टीम – जेवणातून गुंगीचे औषध देऊन 9 कलाकार प्रवाशांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरात उघडकीस आला आहे. गंजी गल्ली येथील एका यात्री निवासात बुधवारी (दि. 3)  ही घटना घडली आहे. पोलिसांनी प्रवाशांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरातील एका व्यक्तीने  लातूर जिल्ह्यातील राचेनेवाडी ( ता.चाकूर) येथील  कुंताबाई कवरे, द्रोपदाबाई सूर्यवंशी, कुमा बाई कांबळे, सखुबाई सूर्यवंशी, लताबाई सूर्यवंशी, मशीनची चिंचोळे, राम किसन कवरे, मल्हारी सूर्यवंशी, अशोक भुरे आदी नऊ जणांना देवीचा कार्यक्रम करण्यासाठी बोलावले होते. याबाबत व्हाट्सअपवर निरोप देऊन 14 हजार रुपये कार्यक्रमासाठी देऊ असे सांगून अडीच हजार रुपयेचा ॲडव्हान्स ही दिला होता. मंगळवारी (दि. 2)  नऊ जण एसटीने कोल्हापुरात रात्री उशिरा आले. त्यांना संबंधित व्यक्तीने गंजी गल्ली येथील एका यात्री निवासात राहण्याची व्यवस्था करून दिली.  त्यानंतर त्यांना जेवण दिले. जेवणात गुंगीचे औषध घातल्याने हे नऊ जण बेशुद्ध होऊन पडले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे दागिने, मोबाईलवर डल्ला मारला, असे शुद्धीत आलेल्या एका प्रवाशाने सांगितले.  प्रवाशांना उपचारासाठी सीपीआरमध्ये तातडीने पोलिसांनी दाखल केले आहे. नेमका कितीचा ऐवज चोरीला गेला आहे, हे सर्वजण शुध्दीवर आल्यानंतरच समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले.

Tags: KolhapurLaturnarcoticsYatrinivasऔषधकोल्हापूरयात्रीनिवासलातूर
Previous Post

Mumbai News : BMC Budget 2021 ! 39 हजार कोटींचं बजेट सादर; मालमत्ता करासह जाणून घ्या 11 महत्वाचे मुद्दे

Next Post

Nokia च्या ‘या’ जबरदस्त फोनची होऊ शकते वापसी, अहवालात दावा

Next Post
Nokia

Nokia च्या 'या' जबरदस्त फोनची होऊ शकते वापसी, अहवालात दावा

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pimpri News
क्राईम

Kolhapur News : गुंगीचे औषध देऊन लातूरच्या 9 जणांना लुटलं, कोल्हापूर येथील यात्रीनिवासमधील घटना

February 3, 2021
0

...

Read more

‘या’ जीवाचे विष मानवी जीवनासाठी आहे वरदान; सर्वात महाग द्रवपदार्थांमध्ये मोजले जाते

4 days ago

धर्मांतर, काळया जादूविरोधातील याचिकेवरून सर्वोच्च न्यायालय संतापले

3 days ago

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा ‘प्लॅटफॉर्म’ तिकीटाबाबत मोठा निर्णय

3 days ago

न्यूझीलंडने भारतीय प्रवाशांना केली बंदी ! वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घेतला निर्णय

4 days ago

प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीच्या वडिलावर कोयत्याने सपासप वार, वानवडी परिसरातील घटना

6 days ago

काय सांगता ! होय, चक्क कोरोनाबाधित रुग्णाला घेऊन आरोग्य कर्मचारी गेले उसाचा रस प्यायला अन्…

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat