गोरगरीब, निराधार, असहाय्य, अन्यायग्रस्त देवदासींचे न्याय आंदोलन गेली २५ वर्षे सुरू आहे. याबाबत आंदोलने, मोर्चे, काढण्यात आले. देवदासींचे पुनर्वसन न करता उलट देवदासी प्रतिबंधक कायदा करण्यात आला; मात्र त्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
शासनाने त्यांच्यासाठी अभ्यासगटाची स्थापना केली; परंतु अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. देवदासींचे प्रश्न सुटले नसल्याने दुर्लक्षित, गोरगरीब, देवदासी वयोवृद्ध निराधार, विधवा अपंगांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहिले आहेत.