• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur Crime | ‘एकत्र जगू शकत नाही, पण मरु शकतो’, अहमदनगरमधील प्रेमीयुगुलाची कोल्हापूरात आत्महत्या; प्रचंड खळबळ

by nageshsuryavanshi
January 3, 2022
in कोल्हापूर, क्राईम, ताज्या बातम्या
0
Kolhapur Crime | young couple from ahmednagar suicide in Dharamshala of kolhapur
कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) एका प्रेमीयुगुलाने कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एका यात्रीनिवासमध्ये (धर्मशाळा) गळफास (Hanging) लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कोल्हापूरातील (Kolhapur Crime) श्री अंबाबाई मंदिर (Shri Ambabai Temple) परिसरात असलेल्या धर्मशाळेत (Dharamshala) उघडकीस आली आहे. आत्महत्या करणारे प्रेमीयुगुल (Young Couple Suicide) अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील आहे.

राहुल विश्वास मचे Rahul Vishwas Mache (वय-25) आणि प्रियंका विकास भराडे Priyanka Vikas Bharade (वय-22 दोघे रा. तामसवाडी, ता. नेवासा) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार सोमवारी (दि.3) सकाळी उघडकीस आला आहे. 31 डिसेंबरला रात्री या दोघांनी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी चिठ्ठी लिहून (Suicide note) ठेवली आहे. पोलिसांनी ती जप्त केली आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकाच गावचे रहीवासी आहेत. तर प्रियंकाचे तीन वर्षापूर्वी गावातील एकासोबत लग्न झाले आहे. मागील काही वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. ते दोघे 31 डिसेंबर 2021 रोजी एस.टी. बसने कोल्हापूरात आले. ते ताराबाई रोडवरील (Tarabai Road) एका यात्रीनिवासमध्ये खोली क्रमांक 6 मध्ये उतरले. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला. तो उघडला नसल्याने यात्रीनिवास मालकांना शंका आली. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात (Juna Rajwada Police Station) संपर्क साधून घटनेची माहिती दिली. (Kolhapur Crime)

घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे (Police Inspector Dattatraya Nale), उपनिरीक्षक संदीप जाधव (PSI Sandeep Jadhav) व प्रितम पुजारी (PSI Pritam Pujari) यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रूमचा दरवाजा तोडून काढला असता दोघा प्रेमीयुगुलांनी फॅनच्या हुकाला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

‘दोघे एकत्र जगू नाही, पण मरु शकतो’
आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. त्यामध्ये, ‘आम्हाला माफ करा, आम्ही दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. आम्ही प्रेम करतो, पण प्रेम कोणाला कळले नाही. आम्ही दोघे एकत्र जगू शकत नसलो तरी मरु मात्र शकतो. नवीन वर्षाचा पहिला दिवसही पाहणार नाही’ असे लिहिले आहे. तसेच चिठ्ठीत दोघांच्या नातेवाईकांची नावे आणि गावचा पत्ता, संपर्कासाठी मोबाईल क्रमांक लिहून ठेवला आहे.

 

 

 

Web Title :- Kolhapur Crime | young couple from ahmednagar suicide in Dharamshala of kolhapur

 

 

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी ’गुड न्यूज’, दुप्पट होऊ शकतो पगार, ‘हे’ आहे कॅलक्युलेशन

 

Gold Price Today | सोन्याची चमक ओसरली, चांदीही नाही चमकली, जाणून घ्या आजचा नवीन दर

 

Joint CP Dr Ravindra Shisve | केंद्र शासनाकडून पुण्याचे ज्वाईंट सीपी डॉ. रवींद्र शिसवेंना IG Empanelment; सह आयुक्त म्हणाले – ‘बहुमान मिळाल्यानं आनंद

Tags: ahmednagar districtjuna rajwada police stationKolhapur CrimeKolhapur Crime latest news todayKolhapur Crime marathi newsKolhapur Crime NewsKolhapur Crime today marathilatest Kolhapur Crimelatest news Kolhapur Crime latest marathi newsmarathi in Kolhapur CrimePolice Inspector Dattatraya NalePriyanka Vikas BharadePSI Pritam PujariPSI Sandeep JadhavRahul Vishwas MacheShri Ambabai Templetoday’s Kolhapur Crime newsउपनिरीक्षक संदीप जाधवपोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळेप्रितम पुजारीप्रियंका विकास भराडेराजवाडा पोलीस ठाणेराहुल विश्वास मचेश्री अंबाबाई मंदिर
Previous Post

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी ’गुड न्यूज’, दुप्पट होऊ शकतो पगार, ‘हे’ आहे कॅलक्युलेशन

Next Post

Omicron Covid Variant | राज्यात ओमिक्रॉनचे 68 नवी रुग्ण, मुंबईत 40 तर पुण्यात 14 रुग्णांचे निदान

Next Post
Omicron Covid Variant | Diagnosis of 68 new Omicron patients in the state, 40 in Mumbai and 14 in Pune

Omicron Covid Variant | राज्यात ओमिक्रॉनचे 68 नवी रुग्ण, मुंबईत 40 तर पुण्यात 14 रुग्णांचे निदान

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

fraud
क्राईम

मजा मारण्यासाठी ‘डेटिंग सर्च’ ! तरुणाला तब्बल 65 लाखांना पडलं

December 10, 2019
0

...

Read more

Restaurants Service Charges | रेस्टॉरंट्समध्ये जेवण करणे स्वस्त होणार?; सर्व्हिस चार्जला आळा घालण्यासाठी मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

3 days ago

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता डायबिटीज

6 days ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

7 days ago

Pune Crime | पुण्याच्या कोथरूड परिसरातील सराईत अविनाश कांबळे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 79 वी कारवाई

7 days ago

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

6 days ago

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat