• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur Crime | स्पर्धा परीक्षेत अपयश येत असल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

by Balavant Suryawanshi
October 5, 2021
in कोल्हापूर, क्राईम, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Kolhapur Crime | kolhapur youth committed suicide due to lack of success in competetive exam.

file photo

कोल्‍हापूर :  बहुजननामा ऑनलाईन – Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने नैराश्येतून (Kolhapur Crime) एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. प्रयत्न करुनही स्पर्धा परीक्षेत यश येत नसल्याने त्या तरुणाने आपल्या जीवन यात्रेचा शेवट केला आहे. गजानन धोंडिराम गुरव (Gajanan Dhondiram Gurav) (वय 23, रा. जाखले, ता. पन्हाळा) असं मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

याबाबत माहिती अशी, पन्हाळा तालुक्यातील जाखळे येथील गजानन गुरव (Gajanan Dhondiram Gurav) याने तीनवेळा स्पर्धा परीक्षा दिली होती. यामध्ये त्याला अपयश आले होते. त्यानंतर दिलेल्या एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत गजाननाला 2 विषयांमध्ये कमी गुण मिळाल्याने तो 4 दिवसांपासून निराशेत होता. दरम्यान, याच नैराश्यातून त्याने आपल्या राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून गळफास घेऊन आत्महत्या (Kolhapur Crime) केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे गावातील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात (Kodoli Police Station) झाली आहे. मृत गजानन गुरव याच्या मागे आई, भाऊ असा परिवार आहे.

 

Web Title :- Kolhapur Crime | kolhapur youth committed suicide due to lack of success in competetive exam.

 

Sharad Pawar | लखीमपूर घटनेवरून शरद पवार संतापले; म्हणाले – ‘मोदी सरकारची नियत कळाली, सत्ता हातात आहे म्हणून काहीही करणार का?’

Multibagger Stock | 1 रुपया 55 पैशांचा शेयर 301.60 रुपयांचा झाला ! 1 लाखाचे केले 1.97 कोटी रुपये, तुमच्याकडे आहे का हा Stock?

Pune Crime | पुण्यात सपासप वार करुन तरूणाचा खून झालेल्या गुन्ह्याचा ओल्या अंडरवेअरमुळे ‘पर्दाफाश’; जाणून घ्या प्रकरण

Sharvari Wagh | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात ‘शर्वरी’ करतेय विकी कौशलचा भाऊ ‘सनी’ला डेट?

Tags: breakingBrothercommitted suicidecompetetive exam.Competitive examinations of MPSCcompetitive examsdead young manGajanan Dhondiram GuravGajanan GuravJakhaleKodoli Police StationKolhapur CrimeKolhapur districtlatest marathi newspanhalaPanhala talukastrangulationsuicideआत्महत्यागजानन गुरवगजानन धोंडिराम गुरवगळफास
Previous Post

Pune Crime | पुण्यात कुत्र्याच्या पिल्ल्यावरुन 2 कुटुंबामध्ये हाणामारी; जाणून घ्या प्रकरण

Next Post

Pune Crime | ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’, तडीपार गुंडाकडून पोलिसांना जिवे मारण्याची धमकी

Next Post
Pune Crime | Tadipar goons threaten to kill police

Pune Crime | 'आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट', तडीपार गुंडाकडून पोलिसांना जिवे मारण्याची धमकी

Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde revolt uddhav thackeray should resign for the first time the shinde group deepak kesarkar made a clear demand
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी ! CM उद्धव ठाकरेंनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा

June 27, 2022
0

गुवाहाटी : वृत्तसंस्था - Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे. आज सुप्रीम...

Read more
Multibagger Penny Stock Return | st corporation share delivered 1481 percent return stock skyrocketing continues 30 trading days

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

June 27, 2022
Pest Control | us company the pest informer pest control method 100 cockroaches offers 1 5 lakh rupees check details

Pest Control | जर तुमच्या घरात असतील 100 झुरळं, तर ‘ही’ कंपनी देत आहे 1.50 लाख रुपये, कारण आहे अतिशय खास

June 27, 2022
Maharashtra Rain Update | weather alert warning from meteorological department for next 3 4 hours in maharashtra

Maharashtra Rain Update | आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट – IMD

June 27, 2022
Bank Fraud | bank fraud vishing explained in marathi know safety tips

Bank Fraud | एका फोन कॉलद्वारे रिकामे होऊ शकते तुमचे बँक अकाऊंट, फॉलो करा ‘या’ टिप्स

June 27, 2022
Maharashtra Political Crisis | after supreme court decision the ball is in now governor bhagat singh koshyari court maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

June 27, 2022
 SBI Toll Free Number | sbi started contact center service toll free number for 24x7 banking solution

SBI Toll Free Number | SBI मध्ये अकाऊंट आहे का ?, केवळ लक्षात ठेवा ‘हा’ एक नंबर, A to Z समस्या सुटतील

June 27, 2022
Pune PMC Water Supply | The rain turned its back! Water cut soon in Pune city

Pune PMC Water Supply | पावसाने पाठ फिरवली ! पुणे शहरात लवकरच पाणी कपात

June 27, 2022
Eknath Shinde | Eknath Shindes new tweet on Supreme Court decision Said This victory

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट; म्हणाले..- ‘हा विजय…’

June 27, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

Pune Crime | विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्यांकडून 20 किलो गांजा जप्त, जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनादिवशी गुन्हे शाखेची कारवाई

3 hours ago

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

6 days ago

Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण

5 days ago

Pune Crime | किराणा दुकानदारांशी महिलेची बनवाबनवी ! इतर सामानाबरोबर पैसे देण्याचा बहाणा करुन फसवणूक

4 hours ago

Sanjay Raut | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

6 days ago

Nitesh Rane | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘त्यांना ‘शिंदे सेना’ म्हणण्याऐवजी…’

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat