कोल्हापूर न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा (panhala) येथे एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वरातीत नाचताना धक्का लागल्याचा राग मनात धरुन त्या युवकाला टोळक्यांकडून रस्त्यातच बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल (Viral) झाल्याने हि घटना (Kolhapur Crime) उघडकीस आलीय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी की, विवेक चौगले (Vivek Chougale) असं मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून तो एक केबल व्यावसायिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीत टोळक्यानं विवेक यांची सोन्याची चेनसह रोख रक्कम देखील लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, ही घटना 4 ऑगस्ट रोजी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान, भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या या टोळक्यावर आता कारवाईची (Action) मागणी करण्यात येत आहे.
Web Title : Kolhapur Crime | kolhapur live video of a youn man being beaten to death in street
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 204 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास