• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur Crime | गावकऱ्यांनी ओलीस ठेवलेल्या 69 ऊस कामगारांचं कोल्हापूरातून रेस्क्यू; महिलांसह लहान मुलांची सुटका, जाणून घ्या प्रकरण

by nageshsuryavanshi
December 9, 2021
in कोल्हापूर, क्राईम, ताज्या बातम्या
0
Kolhapur Crime | 69 sugarcane workers rescued from kolhapur held hostage release

file photo

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून (Guna district in Madhya Pradesh) कोल्हापूरात (Kolhapur Crime) आलेल्या कामगारांना गावकऱ्यांनी ओलीस (hostage) ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ओलीस ठेवलेल्या कामगारांना गावकऱ्यांनी ना पगार दिला, ना त्यांना व्यवस्थित जेवण दिलं गेलं. गुना पोलिसांनी (Guna police) 69 मजुरांची सुटका (sugarcane workers rescue) केली आहे. यामध्ये 15 पेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे. हे सर्व कामगार सहारिया आदिवासी समजातील असून शिवपुरी येथील एका व्यक्तीनं त्यांना काम मिळवून देण्याच्या नावाखाली महाराष्ट्रात (Kolhapur Crime) आणले होते.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर रोजी सहारिया समाजातील सुमारे 69 महिला, पुरुष आणि मुले, जिल्ह्यातील धरणवाडा (Dharanwada) आणि कँट भागातील (Kant areas) आदिवासी (Tribal) महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात मजुरीच्या शोधात आले होते. तेथे कामाच्या शोधात सर्व लोक कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) कागल तालुक्यातील गावातील नदीकाठावर पोहोचले.

जिथे लोकांनी त्यांच्या असाह्यतेचा फायदा घेत सर्वांना ऊसाच्या शेतात काम करायला लावले. त्या बदल्यात केवळ जेवण देण्यात आले. या कामगारांना वेतनापोटी पैसे न देता त्यांना अमानुष वागणूक दिली जात होती. विरोध केल्यावर गावकऱ्यांनी त्यांना ओलीस ठेवले आणि त्यांचे ये-जाण, फिरणं बंद केलं होतं.

अशा प्रकारे केले रेस्क्यू ऑपरेशन
दरम्यान नातेवाईकांना माहिती दिल्यानं कोल्हापूरात अडकलेल्या मजुरांना कोणाशी बोलू दिले नाही. त्यानंतर या कामगारांनी गुनामधील त्यांच्या नातेवाईकांना गुप्तपणे घटनेची माहिती दिली. संबंधितांनी घटनेची माहिती पोलीस अधीक्षकांना (SP) दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी फ्रँक नोबल ए (Collector Frank Noble A.) यांनी कामगारांना घरी परतण्यासाठी गाडी उपलब्ध केली.

गाडी उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील पोलिसांचे पथक कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. या पथकाकडून जिल्ह्यात कामगारांचा शोध घेण्यात येत होता. तपासादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नदीकाठच्या गावात त्यांना ओलीस ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांच्या पथकाने गावात जाऊन पाहिले असता जिल्ह्यातून कामाच्या शोधात आलेले महिला, पुरुष आणि लहान मुले असे एकूण 69 जण अत्यंत दयनीय अवस्थेत ऊसाच्या शेतात काम करत होते. पोलिसांनी मजुरांची गावकऱ्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका करुन त्यांना पुन्हा गुना येथे नेण्यात आले.

Web Title :- Kolhapur Crime | 69 sugarcane workers rescued from kolhapur held hostage release

Chhagan Bhujbal | OBC आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणार

Crime News | धक्कादायक ! विष प्राशन करुन बँक कर्मचारी आणि त्याच्या पत्नीची आत्महत्या, 7 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; सुसाईट नोटमध्ये असं लिहिलं की…

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुणझुणवाला यांची गुंतवणूक असलेल्या ‘या’ शेअरमध्ये सुटका; आता गुंतवणूकदारांना खरेदीची संधी मिळणार

Tags: Collector Frank Noble A.crimeDharanwadaGuna districtGuna district in Madhya PradeshGuna policeHostageKant areasKolhapurKolhapur CrimeKolhapur Crime NewsKolhapur Crime News marathi newsKolhapur Crime news todayKolhapur Crime news today marathilatest Kolhapur Crime Newslatest marathi newslatest news on Kolhapur Crime Newsmadhya pradeshmarathi in Kolhapur Crime Newsspsugarcane workers rescuetoday’s Kolhapur Crime newsTribalआदिवासीआदिवासी समजकोल्हापूरगुना जिल्हागुना पोलिसजिल्हाधिकारी फ्रँक नोबल एजिल्हाधिकारी फ्रँक नोबल एधरणवाडापोलीस अधीक्षकमध्य प्रदेश
Previous Post

Chhagan Bhujbal | OBC आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणार

Next Post

Pune Crime | नोकरांनीने घरमालकीणीला दिलं गुंगीचं औषध, बेशुद्ध करुन पळवला लाखोंचा ऐवज

Next Post
Pune Crime | items stolen domestic servants Hinjewadi news

Pune Crime | नोकरांनीने घरमालकीणीला दिलं गुंगीचं औषध, बेशुद्ध करुन पळवला लाखोंचा ऐवज

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

अर्जुन खोतकर
राजकारण

‘भीम’ महोत्सवातून खोतकरांची राजकीय मोर्चेबांधणी

January 25, 2019
0

...

Read more

Latur Crime | धक्कादायक ! पती म्हणून जुळ्या भावाने केली वहिनीबरोबर ‘मज्जा’, 6 महिन्यानंतर पर्दाफाश झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा

7 days ago

Diabetes Symptoms | तोंडातील ‘ही’ 2 लक्षणे डायबिटीजचा संकेत, तुम्हाला सुद्धा ‘या’ समस्या जाणवल्या का?

6 days ago

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

4 days ago

Kirit Somaiya | भाजपा खासदाराच्या विरोधानंतर राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा स्थगित ?; किरीट सोमय्या म्हणाले…

7 days ago

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

2 days ago

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat