कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – Kolhapur Anti Corruption | फॅब्रिकेशन व्यवसायाकरिता वीज कनेक्शन जोडण्यासाठी पंटर मार्फत एक हजार रुपयाची लाच (Bribe) घेतला अभियंत्याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. पन्हाळा तालुक्यात हि घटना घडली असून दोघांविरुद्ध पन्हाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता साईनाथ नामदेव सनगर (Junior Engineer Sainath Namdev Sangar) व ‘पंटर’ शिरीष बंडू शेटे (Shirish Bandu Shete) अशी त्यांची नावे (Kolhapur Anti Corruption) आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पन्हाळा तालुक्यातील (panhala kolhapur) नावली येथील वीज वितरण केंद्रात फॅब्रिकेशन व्यवसायाकरिता वीज कनेक्शन जोडण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता.
त्यावेळी सनगर याने वीज जोडणीसाठी पंटर शेट्टी यांच्याकडे एक हजार रुपये देण्यास बजावले होते. मात्र संबंधित व्यक्तीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (dysp adinath budhwant) यांनी सापळा रचून दोघांना जेरबंद केले.
Web Title :- Kolhapur Anti Corruption | anti-corruption police arrest Junior Engineer Sainath Namdev Sangar for demanding a bribe for electricity connection.