बहुजननामा ऑनलाईन – भारतीय नौदल भरती 2020 : भारतीय नौदलात अनेक पदांसाठी भरती होत आहे. नाविक पदासाठी अविवाहित पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. योग्य उमेदवार भारतीय नौदलासाठी 26 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जानेवारी 2020
भारतीय नौदल नाविक 2020 पदाची माहिती –
डायरेक्ट एन्ट्री पेटीएम ऑफिसर
वरिष्ठ माध्यमिक भरती (SSR)
मॅट्रीक भरती (MR)
शैक्षणिक पात्रता –
पदासाठी अर्ज करण्यासाठी 10वीं-12वीं पास उमेदवार अर्ज करू शकतात.
वय मर्यादा :
डायरेक्ट एंट्री पेटी ऑफिसर – किमान वय 17 वर्ष आणि कमाल वय 22 वर्ष
एसएसआर / एमआर – किमान वय 17 वर्ष आणि कमाल वय 21 वर्ष
कशी होणार उमेदवारांची निवड –
उमेदवारांची निवड नौदलाच्या केंद्रातील परिक्षणावर केली जाईल. ट्रायल क्वालिफाय करण्यासाठी उमेदवार मुंबईच्या INS मध्ये मेडिकल परीक्षेत सहभागी होऊ शकतात.
अर्ज कसा करावा –
उमेदवार 26 जानेवारी 2020 ला किंवा त्यापूर्वी सचिव, भारतीय नौदल खेळ नियंत्रण बोर्ड, 7वा मजला, चाणक्य भवन, एकीकृत मुख्यालय, मॉड (नौदल), नवी दिल्ली 110021 यावर अर्ज पाठवू शकतात.