• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

दररोज 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं का ?, जाणून घ्या सत्य

by pawan
August 25, 2020
in इतर
0
file photo

file photo

बहुजननामा ऑनलाईन – अनेकवेळा आपणास दररोज ८ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे बॉडी हायड्रेट होते आणि शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्यांचाही सामना करावा लागत नाही. मात्र, खरेच आपल्याला दिवसात आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे का? तर आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती सांगणार आहोत.

८ ग्लास पाण्याची थेअरी कोणी सांगितली ?
अमेरिकेत १९४५ साली फूड अँड न्यूट्रिशन बोर्ड द्वारे नागरिकांना दररोज जवळपास २.५ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जात होता. याच गोष्टीचे अनुसरण सर्वजण आजपर्यंत करत आहेत. फक्त यूएस नाहीतर संपूर्ण जगभरात याचे अनुसरण केले जात आहे.

याकडे झालं दुर्लक्ष
अनेक नागिरकांना ही गोष्ट माहिती नसेल की, या लोकप्रिय आयडियासोबत आणखी एक गोष्ट हायलाइट करण्यात आलेली. ती म्हणजे, व्यक्तीला २.५ लिक्विड इंटक घेणं आवश्यक आहे. पण आपल्या डाएटमध्ये सर्वात जास्त भाग हा भाज्या, ज्यूस, फळ यांचा असतो.

इतके पाणी पिणे ठरेल योग्य…
एखाद्या व्यक्तीने दररोज किती पाणी पिणं योग्य ठरते, हे त्याची लाइफस्टाइल, फूड हॅबिट्स इत्यादिंवर अवलंबून राहत. त्यानुसार, पाण्याचा इनटेक कमी जास्त करणे आवश्यक असते.

एक्सरसाइज
अनेक जण जास्त वर्कआउट किंवा एक्सरसाइज करतात. दररोज त्यांना २.५ लिट पाणी पुरेस नसते. कारण अ‍ॅक्टिव्हिटीमुळे जास्त घाम येतो आणि शरीराची हायड्रेशन लेव्हल कमी होते. म्हणून एक्सरसाइज न करणाऱ्या मुलांच्या तुलनेत जास्त पाणी पिणे आवश्यक असते.

उष्ण आणि दमट वातावरणात राहणाऱ्या व्यक्ती
या वातावरणात राहणाऱ्या व्यक्तींना दररोज ८ ग्लास पाणी पिणे पुरेसं नसते. कारण या वातावरणात त्यांचे शरीर वेगाने डिहायड्रेट होते. म्हणून त्यांना ज्यूस, साधं पाणी, फ्रुट्स इत्यादी पदार्थांच्या मदतीने जास्त लिक्विड इनटेक घेणं गरजेचं असते.

गरोदरपणा
महिलांना गरोदरपणात अन्य लोकांच्या तुलनेत लिक्विड इनटेक जास्त घेण्याचा सल्ला दिला जातो. हा सल्ला डॉक्टर त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या वाढीनुसार देतात. तसेच गरोदरपणात किती पाणी प्यावे? याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असते.

आहारावर असते अवलंबून
तुम्ही जर हेल्दी डाएट फॉलो करत असाल, ज्यात फळं, ज्यूस आणि भाज्या मुबलक प्रमाणात असते. तर साध्या पाण्याचे ८ ग्लास तुमच्यासाठी आवश्यक नाही. कारण तुम्ही फॉलो करत असलेल्या डाएटमुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरुन येण्यास मदत होते.

(टिप : कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या)

Tags: bahujannamabahujannama onlinedietExerciseFood and Nutrition BoardHealthhealth care tipshealth tipshealth tips in marathilatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in Marathipregnancytodays latest newstodays marathi newsUSwaterआहारएक्सरसाइजगरोदरपणापाणीफूड अँड न्यूट्रिशन बोर्डबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनयूएस
Previous Post

प्रशांत भूषण अवमान खटला : न्यायमूर्ती मिश्रा यांनी दर्शविली असमर्थता, नवीन खंडपीठ करणार ‘सुनावणी’

Next Post

काँग्रेसचे नाराज आमदार थेट अजित पवारांच्या भेटीला

Next Post

काँग्रेसचे नाराज आमदार थेट अजित पवारांच्या भेटीला

Loni Kalbhor Gram Panchayat
इतर

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

January 18, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा...

Read more
Statement of former Chief Minister

‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

January 18, 2021
Tandav

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

January 18, 2021
Ranveer-Deepika

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

January 18, 2021
Deputy Chief Minister Ajit Pawar

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्देवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

January 18, 2021
Shiv Sena rule

25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

January 18, 2021
Jayant Patil

Sangli News : जयंत पाटलांच्या सासरवाडीतील मतदारांचा राष्ट्रवादीला दणका, मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

January 18, 2021
Aniket Kothale murder case

Sangli News : अनिकेत कोथळे हत्या प्रकरण ; मृतदेह माझ्या समोर जाळला, साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

January 18, 2021
Union Minister of State Danve

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

January 18, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
इतर

दररोज 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं का ?, जाणून घ्या सत्य

August 25, 2020
0

...

Read more

अमिताभ बच्चन यांनी शेअर केली भविष्यातील महिला क्रिकेट टिम, जीवा बनणार कर्णधार ?

4 days ago

फडणवीसांनी शरद पवारांबाबत केलं वक्तव्य; त्यानंतर Facebook Live च बंद झालं, लिंकही काढली

4 hours ago

Pune News : गुन्हे शाखेकडून येरवडा, समर्थ व खडकी परिसरातील मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई

5 days ago

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

43 mins ago

Lasalgaon News : कांदानगरीच्या चुरशीच्या लढतीत 66.03 % मतदान

3 days ago

Aishwarya IPS नं त्यांना ओळखू न शकणाऱ्या महिला कॉन्स्टेबलला दिली ‘शिक्षा’

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat