• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kirit Somaiya | मंत्री हसन मुश्रीफांच्या तिसर्‍या घोटाळ्याचा देखील पर्दाफाश करणार – किरीट सोमय्या

by Sikandar Shaikh
September 20, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय, राज्य, सातारा
0
Kirit Somaiya | kirit somaiya big revelation hasan mushrif second scam of rs 100 crore exposed.

file photo

सातारा : बहुजननामा ऑनलाईन –  Kirit Somaiya | नुकतंच भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या आरोपामुळे राज्यात खळबळ उडाली. यामुळे सोमय्यांवर महाविकास आघाडीचे नेते, मंत्री जोरदार टीका करत आहेत. त्यातच आता किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा (Scam) उघडकीस आणला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात (Appasaheb Nalawade Sugar Factory) मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केला. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

 

किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) मुश्रीफांवर जोरदार आरोप करत त्यांनी अनेक सवाल देखील उपस्थित केले आहेत. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? यासंबंधीचे पुरावे उद्या सक्तवसुली संचालनालय (ED) आणि आयकर विभागाकडे (Income Tax Department) देणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.
तसेच या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार असल्याचा दावा देखील सोमय्यांनी केला आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहेत.
मतीन इंगोली हे मुश्रीफ यांचे जावई आहे. मतिन हे या कंपनीचे मालक आहेत.
यातील 98 टक्के शेअर्स हे कोलकात्याचे आहेत. यात 2 टक्के हे हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांचे आहेत. कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी दिली, 2020 मध्ये कारखाना ब्रिक्स इंडियाकडे चालवण्यासाठी देण्यात आला.
तेव्हा सहकार मंत्रालयाने हा कारखाना दिला. असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Kirit Somaiya | kirit somaiya big revelation hasan mushrif second scam of rs 100 crore exposed.

 

Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमधील ‘कोल्ड वॉर’ अद्याप सुरूच !

Punjab New CM | पंजाबचे नवे CM चरणजीत सिंह चन्नी; 2 उपमुख्यमंत्र्यांसह घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Ration Card Services | आता रेशन कार्डसंबंधी प्रत्येक समस्येचे तात्काळ होईल निवारण, ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’वर मिळतील ‘या’ सेवा

Post Office Scheme | 1500 रुपये महिना करा जमा, मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या सर्वकाही

Tags: Allegations of corruptionanonymous ownerAppasaheb Nalawade Sugar FactorybreakingBRICS IndiaCompanyedHassan MushrifIncome Tax Departmentlatest marathi newslatest PoliticsMatin IngoliMinister of State for Rural Developmentncp leaderPolitics latest newsPolitics latest news todayPolitics marathi newsPolitics news today marathiPress conferenceSatara
Previous Post

Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमधील ‘कोल्ड वॉर’ अद्याप सुरूच !

Next Post

Goa Accident | गोव्याच्या खाडीत कार बुडून भीषण अपघात ! पुण्यातील शुभम देडगे व ईश्वरी देशपांडेचा मृत्यू

Next Post
Goa Accident | Car sinks in Goa Bay Death of Shubham Dedge and Ishwari umesh Deshpande from Pune.

Goa Accident | गोव्याच्या खाडीत कार बुडून भीषण अपघात ! पुण्यातील शुभम देडगे व ईश्वरी देशपांडेचा मृत्यू

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

railway-railway
राष्ट्रीय

वैमानिकांप्रमाणे रेल्वे मोटरमन गार्ड मिळणार ‘संवाद’ सुविधा

March 2, 2021
0

...

Read more

Pune Pimpri Crime | ‘इथं काम करायचे असेल तर खंडणी द्यावी लागेल’, एकावर FIR

2 days ago

Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati | ‘…तर संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर विचार होईल’; संजय राऊतांचं मोठं विधान

2 days ago

How To Control Blood Pressure And Blood Sugar Level Naturally | सकाळी उठताच घरात लावलेल्या या 3 वनस्पतींची पाने खा, संपूर्ण दिवसभर Blood Sugar आणि BP वाढण्याचे टेन्शन संपेल

1 day ago

Post Office Scheme | एकरकमी 15 लाख करा जमा, 5 वर्षानंतर गॅरंटेड मिळतील 20.55 लाख; जाणून घ्या सविस्तर

2 days ago

Business Idea | केवळ 15000 रूपयात सुरू करा ‘हा’ सुपरहिट बिझनेस, 3 महिन्यात कमावू शकता लाखो रूपये; जाणून घ्या

2 days ago

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat