पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Kirit Somaiya Attack Case | भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यावर गेल्या आठवड्यात महापालिकेच्या दारात हल्ला झाला होता. या प्रकरणात (Kirit Somaiya Attack Case) दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित (Police personnel suspend) करण्यात आले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivajinagar Police Station) दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. CISF च्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांची भेट घेतली होती. त्यानंतर या दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दिलीप गोरे (Dilip Gore) आणि सतीश शिंदे (Satish Shinde) असे निलंबन झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ते आज पुन्हा पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) आले. यावेळी त्यांनी पुण्यात येताच पत्रकारांशी संवाद साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर (Shivsena) जोरदार निशाणा साधला. याशिवाय महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) देखील त्यांनी टीका केली.
Web Title :- Kirit Somaiya Attack Case | Pune Police CP Amitabh Gupta Suspended two police shivaji nagar police station
Pune Crime | ‘रिलेशनशिपमध्ये रहा नाहीतर मारून टाकेन..’ धमकी देणारा युवक ‘गोत्यात’
Inhumanity Case | धक्कादायक ! IPS अधिकाऱ्याच्या घरात काम करणाऱ्या मुलीला भोगाव्या लागल्या नरकयातना