• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Yavatmal News : 2 मुलींसह 4 विद्यार्थ्यांचं अपहरण करून लुटलं; ओळखीचे मित्र भेटल्यानं ‘अशी’ झाली सुटका

by ajayubhe
February 23, 2021
in क्राईम, यवतमाळ
0
kidnapping

यवतमाळ : बहुजननामा ऑनलाइन – शिकवणीच्या वर्गासाठी बाहेर पडलेल्या 4 मित्रमैत्रिणींचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर मुलींचा विनयभंग देखील झाला. सोमवारी हा प्रकार घडला. सदर विद्यार्थ्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला आहे. अवधुतवाडी पोलिसांनी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवाणी लेआऊट वाघापूरचा रहिवाशी 11 सायन्सचा विद्यार्थी कोल्हे लेआऊट येथील कोचिंग क्लासला जातो. तो दुपारी दीड वाजताच्या सुमारास एक मित्र आणि दोन मैत्रिणी यांच्यासह लोहारा एमआयडीसी परिसरात रस्त्यावर उभा होता. यावेळी दुचाकीवरून (गाडी नंबर- एम एच 31 बीटी 6333) चारजण आले. त्यांनी हातातल्या काठीनं मारहाण करीत त्याच्या दुचाकीची चावी आणि मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर त्यांनी रस्त्यालगत असणाऱ्या झुडपी जंगलात नेऊन त्यांना काठीनं मारायला सुरुवात केली. यानंतर दोन्ही मुलींना दाट झुडपात नेऊन त्यांची छेडछाड केली.

हा प्रकार सुरू असतानाच काही ओळखीचे मित्र तिथं आले. त्यांना आपबीती सांगताच त्या चारही आरोपींनी दुचाकी घटनास्थळी टाकून पळ काढला. आरोपींनी मोबाईल आणि इतर असा एकूण 35 हजारांचा मुद्देमाल लुटून नेला. अवधुतवाडी पोलिसांनी या गंभीर घटनेची नोंद घेतली आहे. पोलिसांनी भांदवि कलम 394, 363, 341, 354 (अ), 323, 506, 34 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012 मधील सहकलम 8,12 नुसार 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच उविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीसकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Tags: Avadhutwadi Policecoaching classcrimekidnappedmobilestudentsSub-Inspector of Police Rahul Guheyavatmalअपहरणअवधुतवाडी पोलिसकोचिंग क्लासगुन्हापोलीस उपनिरीक्षक राहुल गुहेमोबाईलयवतमाळविद्यार्थी
Previous Post

Toolkit Case : टूलकिट केसमध्ये दिशा रवीला मिळाला जामीन, भरावा लागेल 1 लाख रुपयांचा मुचलका

Next Post

संजय राठोड यांनी हात जोडून केली विनंती, म्हणाले – ‘मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका’

Next Post
minister sanjay rathod

संजय राठोड यांनी हात जोडून केली विनंती, म्हणाले - 'मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका'

Please login to join discussion
nana handal
क्राईम

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read more
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
ott

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Nashik News : नाशिकमध्ये ‘या’ वेळेदरम्यान संचारबंदी लागू, छगन भूजबळांकडून घोषणा

5 days ago

‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात भाजपची ठाकरे सरकारला साथ, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

4 days ago

अश्लील व्हिडीओ बनवून महिलेनं प्रोफेसरकडे मागितले 10 लाख, म्हणाली – ‘मी पत्रकार आहे, मिडीयामध्ये चालवेल फूटेज’

6 days ago

आगामी निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीत बिघाडी ?

2 days ago

मुलांच्या संगोपणाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; म्हणाले – ‘मुले ही आईसोबत अधिक सुरक्षित’

2 days ago

आपल्या खात्यावर गॅस अनुदानाचे पैसे येताहेत की नाही, ‘या’ सोप्या स्टेप्सद्वारे तपासा

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat