• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Khel Ratna Award |….म्हणून बदललं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव; PM मोदींनी सांगितलं ‘हे’ कारण

by Balavant Suryawanshi
August 6, 2021
in क्रिडा, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
Khel Ratna Award | .... So the name of Rajiv Gandhi Khel Ratna Award was changed; PM Modi said 'this' because

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Khel Ratna Award | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज ट्विट करत खेलरत्न पुरस्काराचं (Khel Ratna Award) नाव बदलल्याची घोषणा केली. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyanchand Khel Ratna Award) म्हणून ओळखलं जाणार आहे. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत याबाबत माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे. मात्र, हे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) हे नाव बदलण्या मागील कारण देखील सांगितलं आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं त्यांनी प्रथम केलेल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे. ‘मला देशभरातील नागरिकांनी अनेकदा खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यात यावा अशी मागणी केली आहे. मी त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल त्याचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करुन यापुढे खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावाने ओळखला जाईल, असं पंतप्रधान मोदींनी प्रथम केलेल्या ट्विटमधून म्हटले आहेत.

https://twitter.com/narendramodi/status/1423538492403974145

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी दुसरं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मेजर ध्यानचंद हे भारतातील आघाडीचे खेळाडू होते. त्यांनी देशाला भरपूर मान मिळवून दिला. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद यांचं नाव देणं योग्य ठरेल, असं म्हणत ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ (Major Dhyanchand Khel Ratna Award) या नावावर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) शिकामोर्तब केले आहे.

खेलरत्न पुरस्कार कधी सुरु झाला?

1991-1992 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास प्रारंभ करण्यात आला होता. पुरस्कारासोबत पंचवीस लाखांचे रोख बक्षीस देण्यात येते. तर, बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) हे हा पुरस्कार मिळवणारे प्रथम खेळाडू ठरले होते.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

आणखी कोणाला मिळाला खेलरत्न पुरस्कार?

टेनिसपटू लिअँडर पेस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हॉकीपटू धनराज पिल्ले, बॅडमिंटनपटू पुलेला
गोपिचंद, नेमबाज अभिनव बिंद्रा, अ‍ॅथलेट अंजू बॉबी जॉर्ज, बॉक्सिंगपटू मेरी कोम, क्रिकेट रोहीत
शर्मा, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि
महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

web title: Khel Ratna Award | …. So the name of Rajiv Gandhi Khel Ratna Award was changed; PM Modi said ‘this’ because

Pune News | विविध मागण्यांसाठी होमगार्डचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा, वर्षा बंगल्याबाहेर करणार ठिय्या आंदोलन

Chandrakant Patil And Raj Thackeray | ‘युतीचा कोणताच प्रस्ताव बैठकीत नव्हता’; भाजपाकडून स्पष्ट

Pune Rural Police | लातूर ते मुंबई एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणार्‍या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक; तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त (व्हिडीओ)

Manisha Kayande | ‘अमृता फडणवीसांना सध्या कोणतेही काम नाही, BJP ने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी’

Tags: Abhinav BindraAnju Bobby GeorgeannouncementAthleteBadminton playerBoxerbreakingCaptain Rani RampalCricket Rohit SharmacricketerDhanraj PillayHockey playerKhel Ratna Awardlatest marathi newsLeander PaesM. ThangveluMajor Dhyanchand Khel Ratna AwardManika Batramary komParalympic PlayerPrime Minister Narendra ModiPullela GopichandRajiv Gandhi Khel Ratna AwardSachin TendulkarShooterTable Tennis PlayerTennis playertweetVinesh fogatViswanathan AnandWomen's hockey teamWrestlerकर्णधार राणी रामपालखेलरत्न पुरस्कारघोषणाट्विटपंतप्रधान नरेंद्र मोदीबुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदमहिला हॉकी संघमेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
Previous Post

Pune News | विविध मागण्यांसाठी होमगार्डचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा, वर्षा बंगल्याबाहेर करणार ठिय्या आंदोलन

Next Post

Pune Crime | पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करुन लुटले

Next Post
Pune Crime Murder Of Matka King Sanjay Subhash Patole at Shirval Satara

Pune Crime | पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करुन लुटले

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

RTI मध्ये झाला खुलासा ! अटल पेन्शन योजनेत सर्वात जास्त प्रीमियम देणारे राज्य बनले यूपी, महाराष्ट्र आणि बंगाल मागे नाही

4 days ago

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर म्हणाले – ‘वेळीच निर्णय…’

5 days ago

Period Cramps | मासिक पाळीच्या अवघड दिवसांत रामबाण आहेत ‘हे’ 7 उपाय, असह्य वेदनांपासून मिळेल आराम

11 hours ago

Akshara Singh Bralette Look | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहनं कॅमेरा समोरचं उघडले शर्टचे बटनं, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर केला कहर…

3 days ago

Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा. नवनीत राणांचे गृहमंत्री शहांना पत्र

3 days ago

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat