पुणे न्युज (Pune news) : बहुजननामा ऑनलाइन – Khadakwasla MLA Bhimrao Tapkir |कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ओसरत असताना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच आज पावसाळी अधिवेशन (winter session) सुरु होणार असून तत्पूर्वीच भाजप आमदार भीमराव तापकीर (BJP MLA Bhimrao Tapkir) यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतले असतानाही त्यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असल्याचे समोर आले आहे.
आजपासून अधिवेश सुरु होणार असल्याने खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर (Khadakwasla MLA Bhimrao Tapkir) यांनी कोरोना चाचणी (Corona Test) केली होती. त्याचा अहवाल बाधित म्हणून आला आहे. त्यांना विलगीकरणात राहावं लागणार असल्याने ते अधिवेशनात उपस्थित राहणार नाहीत. दरम्यान, यापूर्वीही अनेक नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
web title: MLA Bhimrao Tapkir |… Khadakwasala’s MLA Bhimrao Tapkir will not attend the convention
Covid-19 | उत्तर प्रदेशात मल्टीफ्लेक्स, जीम, स्टेडियम खुली तर कर्नाटकात मंदिरे उघडली