• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

गुजरात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर केजरीवालांचे ट्विट चर्चेत, म्हणाले…

by ajayubhe
February 23, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
arvind-kejariwal

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये झालेल्या सहा मोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. मात्र, कायम भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला देखील निवडणुकीत चांगल यश मिळाले आहे. यामुळे निकालानंतर केजरीवाल यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे. केजरीवाल यांनी ट्विट करून गुजरातमधील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. नवीन राजकारणाची सुरुवात करण्यासाठी गुजरातच्या लोकांना मनापासून शुभेच्छा,अभिनंदन, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

गुजरातमधील अहमदाबाद, सूरत, बडोदा,राजकोट,जामनगर आणि भावनगर आदी महापालिकेत भाजपने विजयी घौडदौड घेतली आहे. तर, सुरतमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला मागे टाकले आहे. अहमदाबादमध्ये आतापर्यंत 119 जागांचे कल समोर आले असून त्यात भाजपने 101 जागांवर आघाडी घेतली आहे. तर कॉंग्रेस केवळ 18 जागांवर आघाडीवर आहे.

बडोदा महापालिकेत 76 पैकी 53 जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या खात्यात केवळ 7 जागाच जाताना दिसत आहेत. सूरतमध्ये आतापर्यंत 120 जागांपैकी 64 जागांचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपा 51 तर आप 13 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मागे टाकत आम आदमी पक्ष येथे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे येताना दिसत आहे. तर राजकोटमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. येथील 72 पैकी 52 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळाला आहे.

Tags: Aam Aadmi PartyBJPChief Minister Arvind KejriwalCongresselection resultsgujaratGujarat Municipal ElectionNew Delhiआम आदमी पक्षकाँग्रेसगुजरातगुजरात महापालिका निवडणुकनवी दिल्लीभाजपमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
Previous Post

शिक्रापुर : सर्पमित्रांकडून कृत्रिम पद्धतीने 8 सापाच्या पिलांना जन्म, सर्वत्र कौतुक

Next Post

उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी चुकून देखील ‘या’ 5 गोष्टींचे सेवन करू नये, होऊ शकतं मोठं नुकसान

Next Post
blood pressure

उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी चुकून देखील 'या' 5 गोष्टींचे सेवन करू नये, होऊ शकतं मोठं नुकसान

Please login to join discussion
gold
ताज्या बातम्या

सोन्याने गाठला 10 महिन्यांतील ‘नीचांक’, जाणून घ्या आजचा दर

March 6, 2021
0

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन - सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा गुरुवार व शुक्रवार असे सलग दोन दिवस मोठी घसरण झाली. गेल्या...

Read more
narendra modi

कोरोना लस प्रमाणपत्रावरील PM नरेंद्र मोदींचे असलेले छायाचित्र काढण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश

March 6, 2021
supreme court

पतीला पाठवली दुसर्‍या व्यक्तीसोबतची नग्न छायाचित्रे, नंतर केली हुंड्यासाठी छळाची तक्रार; सुप्रीम कोर्टाचे महिलेला समर्थन, म्हटले- निर्दयी माणूस दयेच्या लायक नसतो

March 6, 2021
thackeray

कार मालक मनसुख हिरेन यांनी मृत्यूअगोदर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक बाब समोर

March 6, 2021
shital ashok phalke

सातार्‍याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची भंडार्‍यात आत्महत्या

March 6, 2021
skin

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

March 6, 2021
marriage

पोलिसांच्या तत्परतेने रोखला बालविवाह ! शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

March 6, 2021
mascara-hacks

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

March 6, 2021
Virender Sehwag

वीरेंद्र सेहवागची तूफान फलंदाजी, केवळ 20 चेंडूत ठोकले अर्धशतक आणि ‘इंडिया’ला मिळवून दिला 10 विकेटने विजय

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Corona in Maharashtra : टेन्शन वाढलं ! गेल्या 24 तासात राज्यात ‘कोरोना’चे 10 हजाराहून अधिक नवीन रुग्ण, 53 जणांचा मृत्यू

15 hours ago

आणखी एका मित्रपक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी ‘हात’मिळवणी

6 days ago

दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून केली अटक

3 days ago

मुंबईतील महिलेचे संजय राऊतांवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण; शिवसेना पुन्हा अडचणीत ?

7 days ago

भाजपचे ‘हे’ मंत्री अडकले सेक्स सीडी कांडमध्ये; काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी

3 days ago

‘अजित पवार मराठवाडा-विदर्भात आले तर त्यांचं स्वागत दगडी मारून केलं पाहिजे’

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat