• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

काश्मीर : सुरक्षादल म्हणाले – कुणीही गोळी नाही मारणार, दहशतवाद्याने केले सरेंडर, वडिलांच्या गळ्यात पडून रडला…VIDEO

by sajda
October 17, 2020
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Kashmir

Kashmir

बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : भारतीय लष्कर जम्मू काश्मीरमध्ये(kashmir) दहशतवाद्यांचे उच्चाटन करण्यासाठी विशेष अभियान राबवत आहे. काश्मीर(kashmir) खोर्‍यातील दशहतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी दहशतवाद्यांना सरेंडर करण्याची संधी सुद्धा दिली जात आहे, याचा एक व्हिडिओ शुक्रवारी बडगामच्या चंडूरामध्ये पाहण्यात आला. चंडूरामध्ये एन्काऊंटरनंतर सुरक्षादलांनी खुपच शांततेत आणि प्रेमाने एका दहशतवाद्याला सरेंडर केले.

दशतवाद्याच्या मनातील सरेंडर करताना ठार मारण्याची भिती घालवण्यासाठी सुरक्षा दलाने त्याला दूरवरूनच सांगितले की, त्यास कुणीही गोळी मारणार नाही, फक्त त्याने शस्त्र टाकावे. सुरक्षा दलांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आणि दशहतवाद्याने सरेंडर केले. लष्कराच्या या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये लष्कराचा सुरक्षा कर्मचारी दशहतवाद्याला म्हणतो… इकडे ये इकडे ये …इकडे-इकडे…कोणी नाही चालवणार…कुणीही फायर नाही करणार…ये इकडे ये छोटू…ऑल पार्टी क्वाइट, जहांगीर मागे बघ… पँट घाल तुझी पँट घाल…आणि पुढे ये, इकडेच पुढे ये…बस येत रहा…जर्सी टाकून दे, जर्सी टाकून दे. हात वर कर (दहशतवादी हात वर करून सुरक्षा दलांकडे येताना दिसतो) अजून कुणी नाही ना? वेपन आहे? तेवढेच आहे…काही हरकत नाही…काही होणार नाही बेटा…एकदम आरामशीर..ये…ये …शाब्बास-शाब्बास…अरे त्याचे वेपन उचला.

दहशतवाद्याला दिले पाणी
दहशतवाद्याने सरेंडर करताच, सुरक्षा दलाचा एक जवान म्हणतो की, आराम से बेटा… तू चिंता करू नको…पाणी द्या, ए पाणी पाजा… सर्वांनी दूर रहा…सर्वांनी दूर व्हा…ये प्लीज…वेपन आहे? यानंतर दहशतवादी इशारा करतो आणि सुरक्षा रक्षक त्याच्याकडे जाऊन शस्त्र उचलतात. दशहतवाद्याच्या सरेंडरनंतर वडिल त्याला जवळ घेतात. वडिलाच्या गळ्यात पडताच तो रडू लागतो.

माहितीनुसार, जम्मू काश्मीरच्या चंडूरा परिसरात सुरक्षा दलांना एका घरात दशहतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच ताबडतोब पोलिसांनी आपल्या सोबत लष्कराची 55 आरआर आणि सीआरपीएफची टीम सोबत घेऊन ऑपरेशन सुरू केले. ज्यामध्ये लष्कराने दहशतवाद्याचे सरेंडर करून घेतले.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newsfatherKashmirlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsSecurity forceshootsurrenderterroristvideoकाश्मीरगोळीबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामासरेंडरसुरक्षादल
Previous Post

मराठा आरक्षण : स्थिगितीनंतर सुप्रीम कोर्टात ‘या’ तारखेला पहिली सुनावणी, स्थगिती उठणार ?

Next Post

लवकरच ‘या’ 600 ट्रेन्समधून प्रवास करत येणार नाही, मोठे बदल होण्याची शक्यता

Next Post
Golden opportunity

लवकरच 'या' 600 ट्रेन्समधून प्रवास करत येणार नाही, मोठे बदल होण्याची शक्यता

Kangana Ranaut
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर भडकली कंगना रणौत ! म्हणाली…

January 26, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अ‍ॅक्टीव्ह असते....

Read more
Sanjay Raut

संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘आता कोणाचा राजीनामा मागणार, शरद पवारांचा की ज्यो बायडनचा ?’

January 26, 2021
Central government

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
MNS

मनसेकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊतांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार

January 26, 2021
Beed

Beed News : JCB तून फुलांची उधळण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचं जंगी स्वागत

January 26, 2021
children

कौतुकास्पद ! मुलांनी बांधलं आई-वडिलांचं मंदिर

January 26, 2021
Pune

Pune News : ’10 वी चे वर्ष महत्वाचं, चांगला अभ्यास कर’, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला विद्यार्थिनीला सल्ला

January 26, 2021
Jalgaon

Jalgaon News : राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13668 कोटींचा आराखडा तयार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 26, 2021
Delhi Police

दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अर्धसैनिक दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्याची शक्यता

January 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

अमेरिकेच्या पहिली महिला उपराष्ट्रपती बनणाऱ्या कमला हॅरिस बद्दल Google वर काय-काय शोधताहेत भारतीय ?

7 days ago

एक क्लिक अन् अकाऊंट रिकामं, इशारा देत SBI म्हणाली…

5 days ago

मराठा आरक्षण : MPSC चा यू टर्न, ‘त्या’ सर्व विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करावी, न्यायलयात याचिका

7 days ago

25 जानेवारी राशिफळ : वृषभ राशीवाल्यांना लाभाचे योग, मकर राशीवाल्यांना मिळू शकते नोकरी, इतरांसाठी असा आहे सोमवार

2 days ago

खोट्या वेबसाईटपासून सावधान, आधार अपडेटच्या नावाखाली होतेय फसवणूक

2 days ago

‘बलात्काराचे खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करा’

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat