• Latest
Karlyache Fayde | Karlyache Fayde bitter gourd health benefits

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

August 13, 2022
Sunny Leone | explosion in imphals hatta kangjeibung ahead of sunny leones visit to manipur for fashion show event

Sunny Leone | धक्कादायक! इंफाळमध्ये सनी लिओनीच्या कार्यक्रमात ग्रेनेड स्फोट

February 4, 2023
 Aurangabad Crime News | pregnant 30 years old professor ends life after returning from college duty

Aurangabad Crime News | सात महिन्यांची गरोदर असणाऱ्या शिक्षिकेने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल; औरंगाबादमधील घटना

February 4, 2023
Pune Pimpri Chinchwad Crime | Pimpri Chinchwad police seized 253 weapons under special operation, arrested 211 accused

Pune Pimpri Chinchwad Crime | विशेष मोहिमेंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली 253 हत्यारे, 211 आरोपींना अटक

February 4, 2023
Latur Crime News | brother fell in well other try to save him two brothers drown in latur

Latur Crime News | विहिरीच्या पाण्यात बुडून दोघां भावांचा दुर्दैवी मृत्यू; लातूरमधील घटना

February 4, 2023
Pune News | Balanced Indian Economy - MP Jayant Sinha

Pune News | भारतीय अर्थव्यवस्था संतुलित – खासदार जयंत सिन्हा

February 4, 2023
 Pune Kasba Peth Bypoll Elections | Kasba Assembly by-election! BJP announces Hemant Rasane's candidacy; The Tilak family is upset with the cancellation of the candidature

Pune Kasba Peth Bypoll Elections | कसबा विधानसभा पोटनिवडणूक ! भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर; उमेदवारी डावलल्याने टिळक कुटुंंबिय नाराज

February 4, 2023
Pune Crime News | 3 children rescued from Jungli Maharaj street; A case of kidnapping has been registered

Pune Crime News | जंगली महाराज रस्त्यावरून 3 मुले बपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

February 4, 2023
Sara Ali Khan-Kartik Aaryan | kartik aaryan sara ali khan will be seen together first time after their breakup in aashiqui 3

Sara Ali Khan-Kartik Aaryan | ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार सारा-कार्तिक; ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

February 4, 2023
BCCI | bcci soon annouce new annual central contracts hardik pandya suryakumar yadav shubman

BCCI | बीसीसीआय लवकरच करणार मोठी घोषणा; ‘या’ खेळाडूंना लागेल लॉटरी तर ‘हे’ खेळाडू होऊ शकतात बाहेर

February 4, 2023
Pune Crime News | Husband's threat to wife's lover, extreme step taken by lover...; Incidents in Loni Kalbhor area

Pune Crime News | पत्नीच्या प्रियकरला पतीकडून धमकी, प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल…; लोणी काळभोर परिसरातील घटना

February 4, 2023
Priyanka Chopra | bollywood priyanka chopra chilling with friends in colorado see here latest pics  

Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल

February 4, 2023
Pune Crime News | Shivajinagar police action against smugglers of banned Gutkha, goods worth three lakhs seized

Pune Crime News | प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई, पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

February 4, 2023
Sunday, February 5, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

in आरोग्य, ताज्या बातम्या
0
Karlyache Fayde | Karlyache Fayde bitter gourd health benefits

File Photo

बहुजननामा ऑनलाइन –  Karlyache Fayde | कारल्याचे नाव जरी काढले तरी अनेकांच्या तोंडाची चव बिघडते. पण कारले आयुर्वेदिक गुणधर्मांची खाण आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. कारल्यामध्ये कॉपर, व्हिटॅमिन बी, अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड (Copper, Vitamin B, Fatty Acids) यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यात भरपूर अँटी व्हायरल आणि अँटी बायोटिक गुणधर्म (Anti-viral, Anti-biotic properties) आहेत. कारले शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासोबतच रक्त स्वच्छ करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. कारल्याचे इतर कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात. (Karlyache Fayde)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

1. तोंडाच्या फोडांवर रामबाण उपाय
जर तोंडात फोड आले असतील तर त्यासाठी कारले रामबाण उपाय आहे. कारल्याच्या पानांचा रस काढा. यानंतर त्यात थोडी मुलतानी माती मिसळून पेस्ट बनवा. त्यानंतर ह ही पेस्ट तोंडाच्या फोडांवर लावा. जर मुलतानी माती मिळत नसेल तर कापूस कारल्याच्या रसात बुडवून फोड आलेल्या भागावर लावा. काही काळानंतर तोंडाचे व्रण (Mouth ulcers) हळूहळू बरे होतील. (Karlyache Fayde)

2. वजन नियंत्रित ठेवण्यास करते मदत (Weight control)
ज्या लोकांचे वजन सतत वाढत आहे आणि विविध उपाय करूनही ते कमी होत नाही, तर कारल्याचा आयुर्वेदिक उपाय करू शकता. डॉक्टरांच्या मते, कारल्यामध्ये लठ्ठपणाविरोधी (Obesity) म्हणजेच चरबी कमी (Low Fat) करणारे घटक आढळतात. याच्या सेवनामुळे माणसाची चरबी नियंत्रणात राहते आणि वजन वाढत नाही.

3. लिव्हरला फॅटी होण्यापासून वाचवते
लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठी कारल्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. संशोधनात असे दिसून आले आहे की कारल्यामध्ये हेपॅटोप्रोटेक्टिव्ह नावाचे तत्व असते, जे लिव्हरचे रक्षण करण्याचे काम करते. जेव्हा लिव्हर फॅटी होऊ लागते, तेव्हा कारल्यातील हा घटक चरबीचा प्रसार रोखण्यास मदत करतो. त्यामुळे फॅटी लिव्हर, लिव्हर कॅन्सर (Liver Fatty, Liver Cancer) यांसारख्या आजाराचा धोका कमी होतो, व्यक्ती तंदुरुस्त राहते.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

4. डायबिटीजमध्ये कारले अमृत
मधुमेहाचा (Diabetes) त्रास असलेल्या लोकांसाठी कारले अमृतसारखे आहे. वास्तविक, कारल्याचे सेवन शरीराच्या विशिष्ट भागाला किंवा ऊतींना लक्ष्य करत नाही तर संपूर्ण शरीरात ग्लुकोज मेटाबॉलिज्म राखण्यास मदत करते. कारल्यामध्ये इन्सुलिनसारखी अनेक रसायने आढळतात, जी शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित (Sugar level control) ठेवण्यास मदत करतात. यामुळेच शुगरचा त्रास असलेल्या रुग्णांनी कारले खावे.

5. पोटदुखीवर खूप फायदेशीर
ज्या लोकांचे अनेकदा पोट बिघडते किंवा अ‍ॅसिडिटी आणि जळण्याची समस्या असते.
अशा लोकांसाठी कारल्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते. कारल्याचा प्रभाव थंड मानला जातो.
यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन आणि मॅग्नेशियम सारख्या गोष्टी असतात,
जे शरीराला थंड आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. यामुळेच डॉक्टर उन्हाळ्यात कारल्याची भाजी खाण्याचा सल्ला देतात.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Web Title :- Karlyache Fayde | Karlyache Fayde bitter gourd health benefits

हे देखील वाचा :

Excessive Water Drinking | कधीही पिऊ नका गरजेपेक्षा जास्त पाणी, अन्यथा शरीराच्या ‘या’ अवयवांचे होईल मोठे नुकसान

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

Coconut Water | रात्री नारळपाणी प्यायल्याने होतील ‘हे’ 5 आणखी वेगळे फायदे, आजपासून सुरू करा सेवन

Tags: Anti-biotic propertiesanti-viralcopperFatty acidsGoogle Breaking NewsGoogle Breaking News In Marathi today’s health newsGoogle News In Marathihealth latest newshealth latest news todayhealth marathi newshealth news today marathiHealth News Yesterday गुगल मराठी बातम्याKarlyache FaydeKarlyache Fayde in marathiKarlyache Fayde tips in marathiKarlyache Fayde tips update in marathiKarlyache Fayde update in marathilatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthVitamin Bअँटी व्हायरल आणि अँटी बायोटिक गुणधर्मअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडआजच्या आरोग्याच्याआरोग्य बातम्या कालआरोग्याच्या ताज्या बातम्याआरोग्याच्या बातम्याआरोग्याच्या बातम्या आजच्या मराठीआरोग्याच्या मराठी बातम्याकारल्याचे फायदेकॉपरगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल न्यूज मराठीतगुगल ब्रेकिंग न्यूजगुगल ब्रेकिंग न्यूज मराठीत आजच्या आरोग्याच्या बातम्यागुगल मराठी बातम्यागुगलवर ताज्या बातम्यागुगलवर ताज्या मराठी बातम्याताज्या मराठी बातम्याव्हिटॅमिन बी
Previous Post

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

Next Post

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

Related Posts

Sunny Leone | explosion in imphals hatta kangjeibung ahead of sunny leones visit to manipur for fashion show event
ताज्या बातम्या

Sunny Leone | धक्कादायक! इंफाळमध्ये सनी लिओनीच्या कार्यक्रमात ग्रेनेड स्फोट

February 4, 2023
 Aurangabad Crime News | pregnant 30 years old professor ends life after returning from college duty
औरंगाबाद

Aurangabad Crime News | सात महिन्यांची गरोदर असणाऱ्या शिक्षिकेने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल; औरंगाबादमधील घटना

February 4, 2023
Pune Pimpri Chinchwad Crime | Pimpri Chinchwad police seized 253 weapons under special operation, arrested 211 accused
state catogary

Pune Pimpri Chinchwad Crime | विशेष मोहिमेंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली 253 हत्यारे, 211 आरोपींना अटक

February 4, 2023
Latur Crime News | brother fell in well other try to save him two brothers drown in latur
क्राईम

Latur Crime News | विहिरीच्या पाण्यात बुडून दोघां भावांचा दुर्दैवी मृत्यू; लातूरमधील घटना

February 4, 2023
Pune News | Balanced Indian Economy - MP Jayant Sinha
आर्थिक

Pune News | भारतीय अर्थव्यवस्था संतुलित – खासदार जयंत सिन्हा

February 4, 2023
 Pune Kasba Peth Bypoll Elections | Kasba Assembly by-election! BJP announces Hemant Rasane's candidacy; The Tilak family is upset with the cancellation of the candidature
state catogary

Pune Kasba Peth Bypoll Elections | कसबा विधानसभा पोटनिवडणूक ! भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर; उमेदवारी डावलल्याने टिळक कुटुंंबिय नाराज

February 4, 2023
Next Post
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In