• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम ; 400 पेक्षा शिक्षकांना ‘कोरोना’ची बाधा

by Jivanbhutekar
November 22, 2020
in महत्वाच्या बातम्या, मुंबई
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई, ठाणे आणि पुणे वगळता सोमवारपासून राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याची तयारी पूर्ण झाली असतानाच नवे संकट उभे राहिले आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक ठिकाणी शिक्षकच कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या हि संख्या ४०० च्यावर आहे. त्यामुळे आता शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर संभ्रम निर्माण झाला आहे.

बाधित शिक्षकांची सर्वाधिक संख्या विदर्भात असून तेथे २०० शिक्षक कोरोनाबाधित आढळले आहे. मराठवाड्यात ९७, खान्देश २३ तर पश्चिम महाराष्ट्रत १३२ शिक्षक बाधित आढळले. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र तेथे टेस्टमध्ये एकही शिक्षक कोरोनाबाधित आढळला नाही.

शाब्बास सोलापूरकर !
शाळा सुरु करण्यास सोलापूरमध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तब्बल ८२ टक्के पालकांनी शाळा सुरु करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांनी शाब्बास सोलापूरकर अशा शब्दात पालकांचे आभार मानले आहे.

शाळांमध्ये सोयीं सुविधांचा अभाव
शाळा सुरु करण्याबाबत काही संस्थाचालक तसेच पालक तयार नाहीत. कारण शाळेमध्ये कोरोना प्रतिबंधक साधनांची पूर्तता कोण करणार असा मोठं प्रश्न निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर काही शिक्षकांनी थर्मल स्कॅनींगने कोरोना बांधित आढळून येईल का असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

पुण्यातील शाळा १३ डिसेबरपर्यंत बंद
पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे, त्यामुळे १३ डिसेंबरपर्यंत शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतल्याचे पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. रुग्णसंख्या आणि पालकांशी चर्चा करून शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढील काळात घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.

रेमडेसिवीर हे औषध महाराष्टरातील रुग्नांणा उपयोगी ठरत आहे. त्यामुळे ते बंद करून चालणार नाही. २७ नोव्हेबर मुंबईसह राज्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.
– डॉ. संजय ओक, अध्यक्ष टास्क फोर्स.

Tags: bahujannamabahujannama onlinecorona testDr. Sanjay OakEducation Minister Varsha GaikwadKhandeshlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaMayor Murlidhar MoholmumbaiNews in MarathipuneremdesivirschoolSchool closedSolapurteachersThanetodays latest newstodays marathi newsWestern Maharashtraकोरोना टेस्टखान्देशठाणेडॉ. संजय ओकपश्चिम महाराष्ट्रतपुणेबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनमहापौर मुरलीधर मोहोळमुंबईरेमडेसिवीरशाळाशाळा बंदशिक्षकशिक्षणमंत्री वर्षा गायकवाडसोलापूर
Previous Post

Vastu : घरात झाडूचा वापर करताना करू नका ‘या’ 6 चूका, भरभराटीवर होईल वाईट परिणाम

Next Post

…अन् रतन टाटांनी सांगितला मजेदार किस्सा, कुत्र्याचं का नाव ठेवलं ‘गोवा’ ?

Next Post

...अन् रतन टाटांनी सांगितला मजेदार किस्सा, कुत्र्याचं का नाव ठेवलं 'गोवा' ?

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

महत्वाच्या बातम्या

शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम ; 400 पेक्षा शिक्षकांना ‘कोरोना’ची बाधा

November 22, 2020
0

...

Read more

AIIMS च्या सुरक्षा कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी AAP चे आमदार सोमनाथ भारती दोषी

2 days ago

Sangli News : निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; ‘या’ कारणामुळं सुसाईडचं पाऊल उचलल्याची चर्चा

2 days ago

Government Job : पदवी, ITI धारकांना केंद्राच्या टांकसाळीत नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

6 days ago

पतीने पाहिलेल्या स्वप्नामुळे ही महिला बनली 437 कोटींची मालकीन !

3 hours ago

Republic Day 2021 : तिरंग्याबद्दलच्या ‘या’ 6 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

3 days ago

Nagpur News : सर्वच शहरात ‘हायटेक सायबर’ पोलीस स्टेशन तयार करणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली घोषणा

5 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat