• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

काय सांगता ! होय, पान, चाट आणि समोस्याची विक्री करणारे 256 लोक निघाले ‘करोड’पती, जाणून घ्या प्रकरण

by sachinsitapure1
July 23, 2021
in क्राईम, राष्ट्रीय
0
Kanpur News income tax and gst scrutiny 256 chaat and paan vendors turned out to be millionaires

कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर शहर (Kanpur News ) गुन्हेगारीच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असते. मात्र आता आणखी एका गोष्टीमुळे कानपूर शहर (Kanpur News) चर्चेत आले आहे. कानपूरमध्ये रस्त्याच्या कडेला पान, चाट आणि समोस्याची गाडी लावणारे विक्रेते (selling paan, chaat and samosas) कोट्याधीश (millionaires) असल्याची बाब समोर आली आहे. गल्ली बोळात छोटे-छोटे दुकानांचे मालक, किराणा मालाचे दुकानदार, औषध विक्रेते करोडपती आहेत. रस्त्याच्या कडेला फळ विक्री करणाऱ्यांकडे शेकडो बिघा शेतजमीन आहे. आपल्याकडे फक्त एक कार असू शकते परंतु या लोकांकडे तीन-तीन अलिशान गाड्या आहेत. मात्र हे लोक ना आयकर (Income tax) भरतात ना जीएसटीच्या (GST) नावावर एक पैसा देतात. बिग डेटा सॉफ्टवेअर (Big data software), आयकर विभाग आणि जीएसटी नोंदणीच्या तपासात 256 लोक करोडपती असल्याची बाब समोर आली आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

आयकर विभागाकडून गुप्त नजर
हे लोक दिसायला गरीब दिसत असले तरी ते श्रीमंत आहेत. अशा लोकांवर आयकर विभाग गुप्त नजर ठेऊन होता. केवळ आयकर भरणा आणि परतावा भरणाऱ्या करदात्यांची देखरेख करण्याशिवाय, विभाग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे कमवणाऱ्या अशा व्यापाऱ्यांची माहिती सतत गोळा करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गुप्त करोडपतींना पकडण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

375 कोटींची मालमत्ता खरेदी
या व्यापाऱ्यांनी जीएसटी नोंदणी बाहेरील एक पैसाही भरला नाही. मात्र चार वर्षात 375 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी (Property purchase) केली आहे. ही मालमत्ता आर्यनगर, स्वरुप नगर, बिरहाना रोड, पिरोद, गुमटी सारख्या अत्यंत महागड्या व्यावसायिक परिसात खरेदी केल्या आहेत. याशिवाय दक्षिण कानपूरमध्ये (South Kanpur) निवासी जमीन खरेदी केली आहे. तसेच 30 कोटींपेक्षा जास्त किंमतीची केव्हीपी खरेदी केली. हे लोक 650 बीघा शेतजमिनीचे मालक देखील बनले आहेत. या लोकांनी कानपुर नगर, नरमाऊ, काकवण, बिठूर, मंधाना, सरसौल ते फारुखाबाद या ग्रामीण भागात त्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत.

पान दुकानदाराकडून 5 कोटींची खरेदी
कोरोना काळात सर्व व्यवसाय ठप्प असताना पान दुकानदारांनी तब्बल पाच कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. ही मालमत्ता आर्यननगर मधील 2, स्वरुप नगर मधील 1 आणि बिरणा रोड येथील 2 पान दुकानदारांनी ही मालमत्ता खरेदी केली आहे. मालरोड रोडवर खस्ता विकणारा वेगवेगळ्या गाड्यांवर दरमहा सव्वालाख रुपये भाडे देत आहे. तर दोघांनी इमारती खरेदी केल्या आहेत. लालबंगला येथील एक आणि बेकणगंज येथील दोघांनी दोन वर्षात 10 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. बिरहणा रोड, पी रोड, मॉल रोडच्या चाट व्यापाऱ्यांनी जमिनीमध्ये कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जीएसटी नोंदणीबाहेरील किरकोळ व्यापारी आणि औषध विक्रेत्यांची संख्या 65 पेक्षा जास्त आहे. ज्यांनी कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे.

असा झाला खुलासा
प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी बरेच उत्पन्न वाढते तेव्हा प्रत्येक माणूस गुंतवणूकीचा मार्ग शोधत असतो. फेरीवाले, पान ठेला वाल्यांची जीवनशैली अतीशय साधी असते. त्यामुळे त्यांचा खर्च मर्यादीत असतो आणि बचत मोठी असते. हा पैसा कोणत्याही विभागाच्या नजेत येऊ नये यासाठी त्यांनी चलाखी केली. विभागाच्या नजरेतून वाचण्यासाठी त्यांनी सहकारी बँकेत खाते उडले. या मालमत्तेत बहुतांश गुंतवणूक भाऊ, मेव्हणी, काका, मामा आणि बहिण यांच्या नावावर खरेदी केल्या. परंतु पॅनकार्ड स्वत:चे जोडले. केवळ एकाच मालमत्तेत पॅनकार्ड (PAN card) आणि आधार (Aadhaar card) मिळताच त्यांचा भांडाफोड झाला.

Web Title :- Kanpur News income tax and gst scrutiny 256 chaat and paan vendors turned out to be millionaires

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime | रस्त्यात मित्राचा सपासप वार करुन खून

Raigad Landslides | रायगड जिल्ह्यात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू, ढिगार्‍याखाली 90 हून अधिकजण अडकल्याची भीती

Tags: Aadhaar cardBig data softwarechaatGSTIncome taxIncome Tax DepartmentinvestmentkanpurKanpur NewsmillionairesPAN cardProperty purchaseSamosasselling paanSouth Kanpuruttar pradeshआयकरआयकर विभागउत्तर प्रदेशकानपूरगुंतवणूकजीएसटीपॅनकार्ड
Previous Post

Aurangabad Crime | रस्त्यात मित्राचा सपासप वार करुन खून

Next Post

Raj Kundra | राज कुंद्राने 100 पेक्षा अधिक Porn Film तयार करून कमावले कोट्यवधी; झाले धक्कादायक खुलासे

Next Post
Raj kundra case updates one and half ear made more 100 porn movies earned crores rupees police.

Raj Kundra | राज कुंद्राने 100 पेक्षा अधिक Porn Film तयार करून कमावले कोट्यवधी; झाले धक्कादायक खुलासे

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

इतर

दिल्ली हिंसाचार : AAP चे नगरसेवक ताहिर हुसेनच्या घराच्या छतावरून पेट्रोल बॉम्ब, दगड आणि वीट जप्त

February 27, 2020
0

...

Read more

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यांसह पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

6 days ago

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

4 days ago

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

2 days ago

BJP MLA Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचं आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात…’

6 days ago

Best Saving Tips | घरबसल्या दरमहिना येईल 50 हजाराचे व्याज, तुमच्या नावावर आजच उघडा खाते; जाणून घ्या

6 days ago

Restrictions On Sugar Exports | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी; खाद्य तेलानंतर साखरेच्या दरात घट

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat