• Latest
kangana-ranaut-tweet-growing-population-india

तिसरं मुलं जन्मास घालणाऱ्यांना तुरुंगात डांबा

April 21, 2021
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

August 8, 2022
Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

August 8, 2022
Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

तिसरं मुलं जन्मास घालणाऱ्यांना तुरुंगात डांबा

in मनोरंजन
0
kangana-ranaut-tweet-growing-population-india

kangana

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – “भारताच्या वाढत्या लोकसंख्येला रोखण्यासाठी कठोर कायदा बनवावा, असे मत व्यक्त करतानाच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत तिने विधान केले. तिसरे मुलं जन्मास घालणा-यांना तुरुंगात डांबा अथवा त्यांच्यावर दंड ठोका,” असे कंगना राणौतने पुन्हा एकदा एक वादग्रस्त ट्विट केले आहे.
“लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे. मतांचे राजकारण खूप झाले. हे खरे आहे की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बळजबरीने लोकांची नसबंदी केली आणि यामुळे त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पुढे त्यांची हत्याही करण्यात आली. पण आज भारतातील वाढती लोकसंख्या एक संकट आहेत. हे लक्षात घेता काही नियम-कायदे लागू करायला हवेत. तिसरे अपत्य जन्मास घालणा-यांवर दंड ठोकायला हवा किंवा काही काही वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी,” असे तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अन्य एका ट्विटमध्ये ती म्हणते, देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे लोक मरत आहेत. कागदोपत्री १३० कोटी भारतीयांसह देशात २५ कोटींपेक्षा अधिक अवैध स्थलांतरित आहेत. जे दुस-या देशातून येऊन भारतात स्थायिक झाले आहेत. कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले आहे. काही लोकांनी तिला पाठींबा दिला आहे तर काहींनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे़. अभिनेत्रीच्या या ट्विटवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘धाकड’ आणि ‘तेजस’ हे तिचे सिनेमेही येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच ती लवकरच ‘थलायवी’ या सिनेमात दिसणार आहे.

Tags: BorncontroversialDambaFirst Ladykangana ranautPrime Minister Indira GandhiPrisonThird Childrentweetकंगना राणौतजन्माट्विटडांबातिसरं मुलंतुरुंगापंतप्रधान इंदिरा गांधीपहिल्या महिलावादग्रस्त
Previous Post

1 मेपासून मेडिकलमध्ये मिळणार ‘कोरोना’ लस? किती असणार किंमत?; जाणून घ्या

Next Post

भाजपच्या ‘त्या’ दाव्यावरून मंत्री शिंगणे भडकले; म्हणाले – ‘भाजपवाले सपशेल खोटं बोलतायत’

Related Posts

Ekda Kaay Zala | Ekda Kay Jala movie trailer released The story which sheds light on the father son relationship will hit screens on August 5
ताज्या बातम्या

Ekda Kaay Zala | ‘एकदा काय झालं’ चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित; वडिल-मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणारी गोष्ट, 5 ऑगस्टला होणार सर्वत्र प्रदर्शित

July 25, 2022
Salman Khan | bhaijaan salman khan meets mumbai police commissioner threats received from lawrence bishnoi gang after mooswalas murder
क्राईम

Salman Khan | गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला, केली ‘ही’ मागणी

July 22, 2022
Disha Patani Latest Photoshoot | disha patani stuns with her hotness in an off shoulder dress
ताज्या बातम्या

Disha Patani Latest Photoshoot | ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिशा पटानीने आपल्या ‘हॉटनेस’ने केले चाहत्यांना घायाळ

July 15, 2022
Mallika Sherawat | mallika sherawat recalls industry mentally torturing says what deepika padukone did in gehraiyaan i did 15 years ago
ताज्या बातम्या

Mallika Sherawat | मला मेंटली टॉर्चर करण्यात आले, मल्लिका शेरावतने पुन्हा केली इंडस्ट्रीची पोलखोल, दीपिकाच्या ’गहराइयां’साठी म्हणाली…

July 14, 2022
Ekda Kay Zala Movie | Ekda Kay Zala Movie set to ‘Plastic Free’!
ताज्या बातम्या

Ekda Kay Zala Movie | ‘एकदा काय झालं !’ चित्रपटाने ठेवला ‘प्लास्टिक फ्री’ सेट!

July 5, 2022
Kajol Devgan Oops Moment | kajol became the victim of a terrible ops moment this was visible
ताज्या बातम्या

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

July 2, 2022
Next Post
our-department-will-take-action-against-those-involved-in-black-marketing-of-remdesivir-rajendra-shingne-fda-minister

भाजपच्या 'त्या' दाव्यावरून मंत्री शिंगणे भडकले; म्हणाले - 'भाजपवाले सपशेल खोटं बोलतायत'

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In