• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kalicharan Maharaj Arrested | महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा कालीचरण महाराज अटकेत

by nageshsuryavanshi
December 30, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या
0
Kalicharan Maharaj Arrested | kalicharan maharaj arrested making controversial statement about mahatma gandhi

File Photo

भोपाळ : बहुजननामा ऑनलाइन – Kalicharan Maharaj Arrested | धर्मसंसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह भाषेत विधाने केली त्यांनतर देशभरात संतापाची लाट उसळली असून त्याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथून कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj Arrested) याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.

#WATCH Raipur Police arrests Kalicharan Maharaj from Madhya Pradesh's Khajuraho for alleged inflammatory speech derogating Mahatma Gandhi

(Video source: Police) pic.twitter.com/xP8oaQaR7G

— ANI (@ANI) December 30, 2021

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये (Raipur) दोन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी परमात्मानंद, संत रामप्रिया दास, संत त्रिवेणी दास, हनुमान गढी अयोध्येचे महंत रामदास, साध्वी विभा देवी, जुना आखाड्याचे स्वामी प्रबोधानंद यांसह अनेक संतांनी हजेरी लावली होती अकोल्याचे कालीचरण हेही उपस्थित होते. या धर्म संसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधींना अपशब्दांची लाखोली वाहिली होती.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

यावेळी त्याने खालच्या दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. त्याच्या विधानांमुळे वाद पेटला होता. केवळ गांधीजींच नव्हे तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्याने आभार मानले होते. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं होतं. त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली होती. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कालीचरण महाराजांविरोधात (Kalicharan Maharaj Arrested) टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

Web Title : – Kalicharan Maharaj Arrested | kalicharan maharaj arrested making controversial statement about mahatma gandhi

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 3900 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Bureau Pune | 85 हजार रुपयांची लाच घेताना एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; चाकण पोलीस ठाण्यातील अधिकारी ‘ACB’च्या रडारवर, पुणे-पिंपरी पोलिस दलात प्रचंड खळबळ

Crime News | तब्बल 70 गाढवांची चोरी; मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांची गल्लीबोळात शोधमोहिम

Ajit Pawar | ‘राज्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढतोय, रुग्णसंख्या पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील’

New Year 2022 | नवीन वर्षात विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यांनी आपले आर्थिक नियोजन कसे करावे, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Corona in Maharashtra | ‘मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाबाबत 2 दिवसांत निर्णय होणार’ – आदित्य ठाकरे

Tags: AkolachhattisgarhDharmasansadFormer Mayor and Speaker Pramod DubeyHanuman GadhiHatyaKalicharan MaharajKalicharan Maharaj arrest Raipur PoliceKalicharan Maharaj ArrestedKalicharan Maharaj Arrested ArrestKalicharan Maharaj Arrested arrest newsKalicharan Maharaj Arrested in madhya pradeshMahant Ramdasmahatma gandhiNathuram GodseOffensive languageraipurRaipur PoliceRaipur Police arrest Kalicharan MaharajRajdhani RaipurSadhvi Vibha DeviSant Rampriya DasSant Triveni DasSwami ParamatmanandSwami PrabodhanandTikrapara Police Thaneअकोलाआक्षेपार्ह भाषाकालीचरण महाराजछत्तीसगडटिकरापारा पोलीस ठाणेधर्मसंसदनथूराम गोडसेमहंत रामदासमहात्मा गांधीमाजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबेराजधानी रायपूररायपूर पोलिससंत त्रिवेणी दाससंत रामप्रिया दाससाध्वी विभा देवीस्वामी परमात्मानंदस्वामी प्रबोधानंदहत्याहनुमान गढी
Previous Post

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 3900 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post

Coronavirus in India | ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…’, महाराष्ट्रासह 8 राज्यांना केंद्राचा अलर्ट

Next Post
Coronavirus in India | central government writes to 8 states including maharashtra uts for preventive measures amid covid surge

Coronavirus in India | 'कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट...', महाराष्ट्रासह 8 राज्यांना केंद्राचा अलर्ट

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

इतर

दिल्ली हिंसाचार : AAP चे नगरसेवक ताहिर हुसेनच्या घराच्या छतावरून पेट्रोल बॉम्ब, दगड आणि वीट जप्त

February 27, 2020
0

...

Read more

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यांसह पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

6 days ago

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

4 days ago

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

2 days ago

BJP MLA Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचं आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात…’

6 days ago

Best Saving Tips | घरबसल्या दरमहिना येईल 50 हजाराचे व्याज, तुमच्या नावावर आजच उघडा खाते; जाणून घ्या

6 days ago

Restrictions On Sugar Exports | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी; खाद्य तेलानंतर साखरेच्या दरात घट

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat