• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

अभिनेता जॉन अब्राहम साकारतोय डॉनची भूमिका, कोण होता डीके राव ?

by Jivanbhutekar
February 28, 2021
in मनोरंजन, मुंबई
0
john abraham

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अभिनेता जॉन अब्राहम हा आपल्या अ‍ॅक्शन चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. असाच एक फुलपॅक अ‍ॅक्शन सीननं भरलेला एक नवा चित्रपट घेऊन जॉन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मुंबई सागा’ असे या अ‍ॅक्शन चित्रपटाचे नाव असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शीत झाला आहे. ट्रेलरमध्ये जॉन अंडरवर्ल्ड डॉन अमर्त्य रावच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात तो तीन वेळा पोलीस एन्काउंटरमधून वाचलेल्या अमर्त्यची भूमिका साकारत आहे.

कोण होता अमर्त्य राव उर्फ डीके राव ?
अमर्त्य राव याला गुन्हेगारी विश्वात डीके राव या नावाने ओळखळं जातं. मुंबईतील माटुंगा परिसरात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला अमर्त्य पुढे जाऊन गुन्हेगारी विश्वातला डॉन बनला. 80 च्या दशकामध्ये मुंबईतील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. बेरोजगारी, गरीबी, गिरण्यांचे संप यामुळे तरुण वर्ग गुन्हेगारी विश्वाकडे मोठ्या प्रमाणात वळले. अन् त्याच काळात अमर्त्य राव याने देखील गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले.

अमर्त्य राव हा छोटा राजनच्या टोळीसाठी काम करत होता. बँक लुटने, हप्ता वसुली करणे, धमकावणे, खून करणे या सारख्या गंभीर आरोपांखाली तो कित्येकवेळा तुरुंगात जाऊन आला. आश्चर्याची बाब म्हणजे तो तब्बल तीन वेळा पोलिस एन्काउंटरमध्ये वाचला होता. अशा या नामचीन गुंडावर ‘मुंबई सागा’ हा चित्रपट साकारण्यात आला असून या चित्रपटात जॉन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
पोलिस असो किंवा राजकारणी कोणालाही न घाबरणारा आणि आपल्या भूमिकेवर ठाम असणारा अमर्त्य राव उर्फ डीके राव अखेर राजकारण्यांच्या जाळ्यात कसा अडकला जातो ? तो गुन्हेगारी विश्वाकडे कसा वळतो ? चोर पोलिसांच्या खेळात नेमकं कोण जिंकतं ? हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट येत्या 19 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

View this post on Instagram

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

 

Tags: Action MoviesActor John AbrahamEncounterimran hasmiJohn AbrahamMumbai SagaUnderworld Don Amartya Raoअंडरवर्ल्ड डॉन अमर्त्य रावअभिनेता जॉन अब्राहमअ‍ॅक्शन चित्रपटअ‍ॅक्शन चित्रपट मुंबई सागाएन्काउंटरमुंबई सागा
Previous Post

Pimpri News : जन्म दिलेल्या बालकासोबत महिलेने केले ‘असे’ कृत्य, पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post

Health News : कोणत्याही पसंतीच्या केंद्रावर निशुल्क बनणार आयुष्मान कार्ड, 1 मार्चपासून लागू होणार योजना

Next Post
doctor

Health News : कोणत्याही पसंतीच्या केंद्रावर निशुल्क बनणार आयुष्मान कार्ड, 1 मार्चपासून लागू होणार योजना

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

john abraham
मनोरंजन

अभिनेता जॉन अब्राहम साकारतोय डॉनची भूमिका, कोण होता डीके राव ?

February 28, 2021
0

...

Read more

मनसेला मोठा धक्का ! साताऱ्यात अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

6 days ago

… अन् त्या तरुणाने PM मोदींच्या कानात काय सांगितले याचे गुपित केले उघड

5 days ago

जर तुम्ही Paytm चा वापर करत असाल तर तुम्हाला घरबसल्या मिळू शकतात 2 लाख रूपये, जाणून घ्या

3 days ago

दिल्लीमध्ये 30 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी

6 days ago

खुशखबर ! मोदी सरकारचा AC आणि LED बाबत मोठा निर्णय, जाणून घ्या कोणाला काय फायदा होणार

4 days ago

फक्त एकदा पैसे भरा अन् आयुष्यभर दरमहा 8000 रुपये मिळवा, जाणून घ्या

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat