नवी दिल्ली : वृत्तसंस्था – JOB | रेल्वेत (Railway Recruitment 2021) काही पदांसाठी भरती (Recruitment) होत आहे. लेखी परीक्षा (written exams) न घेता केवळ मुलाखतीद्वारे (interview) या पदांवर उमेदवारांची नियुक्ती (JOB) केली जाणार आहे. रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, 27 आणि 28 जुलैरोजी वॉक-इन इंटरव्ह्यू होणार आहेत. निवडलेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा 67700 रुपयांपासून 208700 रुपये दरमहा वेतन आणि इतर भत्ते मिळतील.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुलाखत
– 27 तारखेपासून विविध पदांसाठी मुलाखतींना सुरुवात होईल.
– पेडियाट्रिक्समध्ये 1 पद आणि रेडियोलॉजीसाठी 2 पदांसाठी मुलाखती 28 जुलै रोजी होतील.
एकुण पदे
– एनेस्थीशियासाठी 1 जागा
– ईएनटीसाठी 1 जागा
– जनरल मेडिसिनसाठी 12 जागा
– जनरल सर्जरीसाठी 6 जागा
– मायक्रोबायोलॉजीसाठी 1 जागा
– स्त्रीरोग तज्ज्ञांसाठी 1 जागा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
– उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधारक असणे आवश्यक आहे.
– किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. नोटीफिकेशनमध्ये सविस्तर माहिती वाचावी.
वयोमर्यादा
– जनरल कॅटेगिरी – 40 वर्षे
– ओबीसी – 43 वर्षे
– एससी, एसटी – 45 वर्षे
वेतन
– निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार दरमहा 67700 रुपये ते 208700 रुपयांपर्यंत दरमहा वेतन मिळेल.
– तसेच इतर भत्ते मिळतील.
अधिक माहितीसाठी लिंक
https://nr.indianrailways.gov.
हे देखील वाचा:
Raigad landslide | रायगडमध्ये बचावकार्य सुरु ! आतापर्यंत 44 मृतदेह ढिगाऱ्यातून काढले, 50 पेक्षा अधिक माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच?
RBI New Rules | आरबीआयने Personal Loan च्या नियमात केले अनेक बदल, जाणून घ्या आता किती घेऊ शकता कर्ज