लातूर न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर (National Health Mission Latur, Arogya Vibhag Latur) येथे लवकरच मोठी पदभरती (Job Alert) होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) या पदासाठी ही भरती Job Alert होणार आहे. एकूण 6 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी थेट मुलाखतीसाठी (Interview) हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 27 जुलै 2021 असणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS, MCI/MMC Council Registrar हे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच अनुभव (Experience) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
वेतन
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 30 हजार रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर आरोग्य संकुल, तिसरा मजला, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, लातूर- 413512
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://arogya.maharashtra.gov.in/
Web Title : Job Alert | national health mission latur recruitment openings for medical officer
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 276 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
PM Kisan | कोट्यावधी शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार रुपये, नववा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार