• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा इशारा; म्हणाले – ‘शिवसेनेचा मोठा भाऊ म्हणून आदर करु, पण…’

by Sikandar Shaikh
December 10, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय, राज्य
0
 Jitendra Awhad | ncp jitendra awhad shivsena navi mumbai thane mahavikas aghadi government eknath shinde.

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन  – Jitendra Awhad | शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झालं. सध्या सरकारला दोन वर्ष पुर्ण होत आहे. तेव्हापासून आघाडीमध्ये अनेक कारणास्तव कुजबूज पाहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिवसेनेला (Shiv Sena) भर कार्यक्रमात इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

 

मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘शिवसेना (Shiv Sena) मोठा भाऊ म्हणून जिल्ह्यात आदर करु, मात्र बोलायचं एक आणि करायचं एक हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा यावेळी आव्हाड यांनी दिला आहे. तर, ‘आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर टीका करायची, परंतु, तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘निवडणुका आल्या की, सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी मनपा अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता, असा आरोपही त्यांनी केला. असे मनमानी कृत्य करून वॉर्ड रचना पाडली जात असेल तर ही लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगानं लक्ष दिलं पाहिजे,’ अशी मागणी आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली.

 

दरम्यान, 2024 मध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होतील असं शरद पवारांनी (Sharad Pawar) खासगीत सांगितलं असल्याचा खुलासा देखील केला. परंतु आव्हाड यांनी यावेळी शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

 

Web Title :- Jitendra Awhad | ncp jitendra awhad shivsena navi mumbai thane mahavikas aghadi government eknath shinde.

 

BMC Mayor Kishori Pednekar | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र; कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी

LPG Subsidy | स्वयंपाकांच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, तुमच्या खात्यात पैसे आले किंवा नाही ‘या’ पध्दतीनं तपासा

PM Kisan | 12 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! e-KYC पूर्ण केल्याशिवाय येणार नाही 10वा हप्ता, जाणून घ्या प्रक्रिया

Pune Crime | बनावट कागदपत्र्याद्वारे गाडी घेतल्याचे दाखवून पतसंस्थेची 12.75 लाखांची फसवणूक; दत्तवाडी पोलिस ठाण्यात FIR

Tags: BJP MLA Ganesh NaikbreakingCongressDemocracyEknath ShindeelectionElection CommissionHousing Minister Jitendra Awhadjitendra awhadlatest marathi newsMaha Vikas Aghadi Governmentmunicipal officerNCPNCP leaderspoliticsruling Shiv Sena wardsharad pawarShiv SenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेकाँग्रेसगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडनिवडणूकनिवडणूक आयोगभाजप आमदार गणेश नाईकमनपा अधिकारीमहाविकास आघाडी सरकारमुख्यमंत्रीराजकारणराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी नेतेलोकशाहीशरद पवारशिवसेनासत्ताधारी शिवसेना वॉर्ड
Previous Post

BMC Mayor Kishori Pednekar | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र; कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी

Next Post

Omicron Covid Variant Pune | कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर अजित पवारांचा इशारा; म्हणाले – ‘…तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार’

Next Post
 Omicron Covid Variant Pune | one omicron patient from pune and four patients from pimpri chinchwad were cured ajit pawar says if we will take strong decision.

Omicron Covid Variant Pune | कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर अजित पवारांचा इशारा; म्हणाले - '...तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार'

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Kushal Badrike | pandu marathi movie actor kushal badrike instagram post viral.
ताज्या बातम्या

Kushal Badrike | ‘पांडू’ मधील ‘त्या’ गाण्यावर भावूक झाले कुशल बद्रिके, म्हणाला – ‘मी मेल्यानंतर…’

December 2, 2021
0

...

Read more

BJP MLA Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचं आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात…’

2 days ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

3 days ago

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

2 days ago

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा जास्त शक्तीशाली आहे ‘ही’ गोष्ट, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन; होतील आश्चर्यकारक फायदे

2 days ago

Multibagger Stock | अदानी समूहाच्या या शेअरने रू. 1 लाखाचे बनवले रू. 61 लाख, तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक

2 days ago

Diabetes Patient Avoid These Dry Fruits | Diabetes च्या रूग्णांनी ‘या’ दोन Dry Fruits पासून राहावे दूर, अन्यथा वाढेल ब्लड शुगर लेव्हल; जाणून घ्या

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat