मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मृत्यूनंतरही करोडपती अमेरिकन व्यक्तीवर लैंगिक हिंसाचाराचे आरोप थांबलेले नाहीत. मंगळवारी न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात जवळपास २३ महिलांनी जेफ्री एपस्टीन बाबत नवीन खुलासे केले आहेत. पीडित महिलांपैकी बर्याच महिलांनी पहिल्यांदाच जेफ्रीविरूद्ध वक्तव्य केले. तर जेफ्रीने १० ऑगस्ट २०१९ रोजी तुरुंगात आत्महत्या केली होती. तथापि, जेफ्रीच्या वकिलाने कोर्टात सांगितले की त्यांची हत्या केली गेली आहे. ४ हजार कोटींपेक्षा जास्त साम्राज्य असणाऱ्या जेफ्रीचा अमेरिकेच्या सर्वोच्च सेलिब्रिटींशी संपर्क होता. अनेक माजी राष्ट्रपती आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसुद्धा त्यांचे निकटवर्तीय होते. जेफ्रीवर लैंगिक रॅकेट चालवणे, अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणे आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.बुधवारी सेक्स रॅकेटचा बळी ठरलेल्या एका महिलेने जेफ्रीवर बलात्काराचा आरोप केला आहे.
जेफ्रीच्या खाजगी विमानात ‘लॉलीता एक्सप्रेस पर सी डेविज’ एयर होस्टेस म्हणून काम करायची. तिने कोर्टाला सांगितले की एअर होस्टेसची नोकरी सोडून ती जेफ्रीसाठी खाजगी आयलॅंड वर मसाजचे काम करायची त्यावेळी तिच्यावर अनेकदा बलात्कार करण्यात आला आहे. अमेरिकन फेडरल कोर्टाच्या न्यायाधीशांनी पीडितांना निवेदने देण्यासाठी बोलावले होते. यावेळी बर्याच महिलांनी त्यांची नावे बदलून आपले म्हणणे मांडले. जेन डोज १, जेन डोज २ यासारख्या अनुक्रमांकांसह १२ महिलांनी स्वत: ला संबोधित केले. जेन डोज २ म्हणाली की, मैं यह नहीं कह सकती कि मैं उसके सुसाइड कर लेने से खुश हूं. लेकिन मुझे ये जानकर शांति मिली है कि अब वह किसी को नुकसान नहीं पहुंचा पाएगा.
कोर्टनी वाइल्ड नावाच्या एका महिलेने सांगितले की, ‘मैं तब १४ साल की थी और मिड्ल स्कूल में पढ़ाई कर रही थी. इसी दौरान जेफ्री ने जबरन सेक्स करने पर मजबूर किया और कई सालों तक शोषण किया. मुझे बहुत गुस्सा आता है और दुख होता है कि इस मामले में कभी भी न्याय नहीं हो सका.’