• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Jayant Patil | ‘या’ कारणामुळं जयंत पाटील यांनी गृहमंत्री पद नाकारलं

by Sikandar Shaikh
October 19, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण
0
jayant patil due to this reason jayant patil refused the post of home minister

file photo

सांगली : बहुजननामा ऑनलाईन  –   Jayant Patil | अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्री पदावरून पायउतयार व्हावे लागल्यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची वर्णी लागणार हे स्पष्ट झाले होते. कारण 2009 मध्ये आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद त्यांनी सांभाळले होते. त्यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) यांना या खात्याचा अनुभव होताच त्यामुळे देशमुखांनंतर गृहमंत्री पद जयंत पाटील यांनाच मिळणार असे स्पष्ट झाले होते. मात्र, हे पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामागील कारण अस्पष्ट होत. मात्र आता सांगली जिल्हा पोलीस (Sangli Police)  दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी गृहमंत्री (Home Minister) पद नाकारण्यामागचं खरं कारण जयंत पाटील यांनी सांगितले आहे. त्यांनी हे कारण सांगताना आर. आर. पाटील यांच्याकडून घेतलेल्या एका सल्ल्याचा किस्साही सांगितला.

जयंत पाटील म्हणाले, 2009 मध्ये आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाने मला हे पद सांभाळायचंय आहे असे सांगितले. एका लग्नाच्या कार्यक्रमात आर आर पाटील (R.R. Patil) याची भेट झाली. त्यावेळी मी त्यांना गृहखातं कसं असतंय? हे विचारलं. त्यावेळी आबांनी थेट तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का? डायबिटीस आहे का? अशी विचारणा केली त्यावर मी नाही म्हंटल्यावर मग तुम्ही गृहमंत्री व्हा, हे दोन्ही त्रास तुम्हाला सुरु होतील, असे मिश्कीलपणे आबांनी सांगितले. त्यानंतर पदाची सूत्रे स्वीकारली. त्या काळात मला  ब्लड प्रेशरचा त्रास सुरु देखील झाला. मलाच नाही तर माझ्या खासगी सचिवाला देखील त्रास सुरु झाला होता. गृहमंत्री झालो आणि तेव्हापासून ब्लड प्रेशरचा त्रास मागे लागला. पण पुन्हा तेच पद स्वीकारून आता डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नाही, असं मत तयार झालं होतं असेही त्यांनी यावेळी (Jayant Patil) सांगितले.

लोकांच्या मदतीला पोलीस ठाणे असतात. इथे आल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल असे वातावरण आपण तयार करायला हवे. या वास्तूची भीती वाटायला नको. सांगली पोलीस दल गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे काम करत आहे. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल धाडसाने हस्तगत करून तो लोकांकडे सुपूर्द केला आहे अशा शब्दात जयंत पाटील (Jayant Patil) सांगली पोलीस दलाचं कौतुक केलं.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

web title: Jayant patil due to this reason jayant patil refused the post of home minister.

Pune Crime | पुण्यात दत्तवाडीमध्ये तरुणाचा चाकूने भोसकून खून; तिघा संशयितांना घेतले ताब्यात

Pune Crime | MSEB च्या डी. पीमधून तांब्याची तार चोरणारे दोन जण गजाआड, 101 किलो तांबे जप्त

Nitesh Rane | ‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’ – नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका

Shivsena Vs Devendra Fadnavis | भाजपकडून पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर; शिवसेनेची सामनातून टीका

Tags: Anil DeshmukhBhumipujan programBlood pressurediabetesHome MinisterHome Minister resignsJayant Patillatest Maharashtra PoliticalMaharashtra Political latest newsMaharashtra Political latest news todayMaharashtra Political marathi newsMaharashtra Political news today marathiR.R. PatilSangli PoliceSangli Police Forcetoday's Maharashtra Political newsअनिल देशमुखआर.आर. पाटीलगृहमंत्रीजयंत पाटीलडायबिटीसब्लड प्रेशरराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षसांगली जिल्हा पोलीससांगली जिल्हा पोलीस दलसांगली पोलीस दल
Previous Post

Pune Crime | पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून विवाहितेची आत्महत्या

Next Post

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचा भाव

Next Post
gold price today gold rate price today on 19 october 2021 know rates in pune mumbai and nagpur

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचा भाव

Fruits For Heart Attack | fruits for heart attack eat strawberries blueberries blackberries and raspberries
आरोग्य

Fruits For Heart Attack | हार्टच्या आजारापासून करायचा असेल बचाव तर आजच डाएटमध्ये समावेश करा ‘या’ फळांचा; जाणून घ्या

May 16, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - Fruits For Heart Attack | हार्ट पेशंटला स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण पहिला अ‍ॅटक (...

Read more
Benefits Of Peach | peaches are not just good for digestion but also seasonal allergies know amazing benefits

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

May 16, 2022
SBI Hikes MCLR | State Bank of India sbi hikes mclr from again second rate increase in a month

SBI Hikes MCLR | SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! कर्जाचा EMI आणखी वाढणार; जाणून घ्या

May 16, 2022
Diabetes Problems | diabetes problems taking diabetes lightly can be very harmful on health know what experts say

Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं डायबिटीजला हलक्यात घेणं, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

May 16, 2022
Diabetes Joint Pain | diabetes joint pain due to increase in blood sugar joint pain occurs can be relieved by these methods

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

May 16, 2022
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

jayant patil due to this reason jayant patil refused the post of home minister
ताज्या बातम्या

Jayant Patil | ‘या’ कारणामुळं जयंत पाटील यांनी गृहमंत्री पद नाकारलं

October 19, 2021
0

...

Read more

Foods For Summer Season | उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा, होणार नाही त्रास; जाणून घ्या

2 days ago

Health Tips | रिकाम्या पोटी ‘चहा’ पिता का?; चांगलं की वाईट? जाणून घ्या सविस्तर

2 days ago

Saving And Investment Tips | करोडपती होऊन निवृत्त व्हायचे आहे का? रोज वाचवावे लागतील केवळ 30 रुपये आणि येथे करावी लागेल गुंतवणूक

2 days ago

Solapur Crime | खळबळजनक ! पोटच्या दोन मुलांना विष पाजून आईनं संपवलं जीवन

2 days ago

Monsoon 2022 Update | गुड न्यूज ! यावर्षी मान्सून येणार 5 दिवस आधीच, हवामान विभागाने वर्तवला अंदाज; महाराष्ट्रात 20 मेनंतर पावसाचा इशारा

3 days ago

Cancer Causing Foods | प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरचे मूळ आहेत ‘या’ 3 गोष्टी, माहित असूनही लोक रोज खातात ‘या’ गोष्टी

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat