जळगाव (Jalgaon) : बहुजननामा ऑनलाईन – Jawan of Bhadgaon | भडगाव येथील टोणगाव भागातील जवानाचा लेह लडाख ( Leh Ladakh) येथे कर्तव्यावर असताना शहिद झाले. नीलेश रामभाऊ सोनवणे (Nilesh Rambhau Sonawane) (वय २९) असे या वीर जवानाचे नाव आहे.(Jawan of Bhadgaon )
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारतीय सैन्य दलाकडून (Indian Army) शनिवारी दुपारी नीलेश सोनवणे यांच्या कुटुंबीयांना ही दु:खद बातमी कळविली. नीलेश यांच्या वीरमरणाची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ व युवकांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली होती.
नीलेश सोनवणे यांच्या पश्चात आई व पाच भाऊ आहेत. सोनवणे यांच्या घरात सैन्य दलाची परंपराच आहे. त्यांचे दोन मोठे भाऊ बाळासाहेब सोनवणे व रावसाहेब सोनवणे हे मुंबई पोलीस दलात सेवेत आहेत. तर एक भाऊ गावात पेंटिंग व्यवसाय करतो. नीलेश सोनवणे यांचे पार्थिव हे सोमवारी सकाळी भडगाव (Bhadgaon) येथे आणले जाण्याची शक्यता आहे.
Web Title : jawan of bhadgaon martyred at leh ladakh
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
MP Vinayak Raut | ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’
DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडे यांची पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट
Jimmy Shergill | अटकेप्रकरणी जिमी शेरगीलचा उलट आरोप; म्हणाला – ‘पोलिसांनी राईचा पर्वत केला’