• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

27 जानेवारी राशिफळ : या 5 राशीवाल्यांच्या करियरमध्ये मजबूतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे बुधवार

by sajda
January 27, 2021
in राशी भविष्य
0
Horoscope

Horoscope

बहुजननामा ऑनलाइन टीम –   मेष
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. अनेक बाबतीत यश मिळेल. मेहनतीने यश मिळेल. धार्मिक प्रवासाला जाण्याबाबत चर्चा होईल, परंतु संध्याकाळ होईपर्यंत ते स्थगित होऊ शकते, पण निराश होण्याची आवश्यकता नाही. काही चांगले खर्च होतील, जे केल्याने आनंद होईल. संततीकडून समाधान मिळेल. मित्रांना भेटण्याचा फायदा मिळेल. करिअरमध्ये दिवस चांगली साथ देईल. व्यवसायात यश मिळेल. वैयक्तिक जीवनात तणाव असू शकतो.

वृषभ
आजचा दिवस मान सन्मान देईल, शुभदायक असेल. महत्वा वाढेल. मान, प्रतिष्ठेत सुद्धा वाढीचे संकेत आहेत. दिवस आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. कौटुंबिक कामात मदत कराल. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे आनंद देईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने काम होतील. भाग्य थोडे कमजोर असेल म्हणून कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका.

मिथुन
आज भाग्याची साथ मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळेन. परंतु विनाकारण आपले शत्रू वाढवाल, ज्यामुळे चिंता वाढेल, म्हणून सावधगिरी बाळगा. आईला त्रास होऊ शकतो, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जोखीमीच्या कोणत्याही कामापासून दूर राहा, अन्यथा त्रास होईल. कामात त्रास सहन करावा लागेल. वैयक्तिक जीवनात आनंद असेल. जोडीदाराच्या मदतीने प्रॉपर्टीच्या कामात हात टाकू शकता.

कर्क
आज खर्च वाढल्याने मानसिक ताण येईल. परंतु ग्रहांच्या योगामुळे भाग्याची साथ लाभेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज पूर्ण होतील. ताकद वाढेल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. ज्यामुळे आनंद होईल. जोडीदाराकडून लाभ होईल, मनात आनंद राहील. कार्यक्षेत्रात प्रभुत्व राहिल. चिट फंडामध्ये गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा नुकसान होईल.

सिंह
आज कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची संधी मिळेल. विरोधकांवर मात कराल. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. नोकरीत स्थिती मजबूत होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस खूप रोमँटिक असेल. व्यवसायात नफा होईल, ज्यामुळे स्थिती मजबूत होईल. वैयक्तिक जीवनातील चढ-उतार टाळा.

कन्या
आरोग्य बिघडू शकते. परंतु व्यवसायात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. आज गाडी सांभाळून चालवा, अन्यथा अपघात होऊ शकतो. लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. एखाद्या तीर्थक्षेत्राला देखील भेट देऊ शकता. घरातील खर्चाकडे लक्ष द्याल. उत्पन्नात वाढ झाल्याने मनात आनंद असेल. प्रिय व्यक्तीकडून असे काही ऐकायला मिळेल जे आवडणार नाही. यामुळे प्रेम जीवनात तणाव वाढेल.

तुला
आज भाग्याची साथ मिळेल. राजकारणात यश मिळण्याचे सुखद संकेत आहेत. आज बौद्धिक सुखांचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवनात आनंदाचा दिवस आहे. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. कोठून तरी रखडलेले पैसे देखील परत येऊ शकतात. संध्याकाळी एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. विरोधकांपासून सावध रहा.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस धावपळीचा आहे. एकसोबत अनेक कामांमुळे कामात व्यस्त असाल, ज्यामुळे तणावापासून दूर राहाल. बुद्धिमत्तेचा वापर करून धनप्राप्ती करण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ मिळेल, पण जवळच्या लोकांशी अनावश्यक वाद उत्पन्न होऊ शकतात. यासाठी कुणाशीही वाद न घालणे चांगले ठरेल. आरोग्य नरम राहील. म्हणून खाण्यापिण्याची काळजी घ्या. भाग्यात चढउतार होईल. काही महत्त्वाची कामे रखडू शकतात पण धीर धरा. मित्रांचे सहकार्य मिळेल.

धनु
आज तुमच्यात आकर्षणाची मात्रा जास्त असेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. कोणत्याही वादात पडणे टाळा. व्यवसायात लाभाचे योग आहेत. सासरच्या बाजूने एखादी फायदा गोष्ट समोर येईल. कुटुंबासमवेत सहलीला जाण्याची योजना आखू शकता. मनामध्ये आनंदाची भावना असेल. संततीसोबत चांगला वेळ घालवाल ज्यामुळे मनात आनंद असेल. प्रेमसंबंधात तणाव वाढेल, प्रिय व्यक्ती अपेक्षांना पात्र ठरणार नाही.

मकर
आजचा दिवस शुभ आहे. तुमचा प्रभाव वाढेल. जमीन मालमत्तेसंबंधी अपेक्षापेक्षा जास्त लाभ मिळू शकतो. परंतु तरीही एखाद्या गोष्टीबद्दल दु:खी होऊ शकता. हे चांगले ठरेल की, कुणाला बद्दल जास्त विचार करू नका आणि कुणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. आज वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. ज्यामुळे बिघडलेली कामे होतील. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. व्यवसायात आज काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल.

कुंभ
आज भाग्य साथ देईल. मनामध्ये आनंदाची भावना असेल. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे आनंद होईल. प्रियजनांची साथ लाभेल. सुख समृद्धी वाढेल. भाग्य चमकेल आणि विरोधकांचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय प्रचंड नफा मिळवून देईल. देवाच्या विशेष कृपेने अनेक कामे होतील. या वेळाचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करा. दाम्पत्य जीवनातूनही तणाव कमी होईल.

मीन
आज भाग्यामुळे उत्तम संपत्तीचा लाभ मिळेल. रखडलेले पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल. चिंतनामुळे एखादी जुनी समस्या सुटेल आणि एखाद्या विशिष्ट कामात यश मिळेल. प्रेमसंबंधात वादाचा सामना करावा लागू शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा. मनाला एखादी विशेष गोष्ट त्रास देईल, परंतु कुटुंबातील लोक सहकार्य करतील यामुळे समाधान मिळेल. जोडीदाराच्या मदतीने एखाद्या नवीन कामात हात टाकू शकता.

 

Tags: CareersHoroscopeJanuarystrengthwednesdayzodiac signsकरियरबुधवारराशिफळराशी
Previous Post

किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी 23 कोटींचा निधी मंजूर – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

Next Post

Diesel-Petrol Price Today : सलग दुसर्‍या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, राज्यात पेट्रोल 94 रूपयांच्या जवळ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Next Post
Fuel price

Diesel-Petrol Price Today : सलग दुसर्‍या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, राज्यात पेट्रोल 94 रूपयांच्या जवळ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

ied-blast
राष्ट्रीय

झारखंडच्या जंगलात नक्षलवाद्यांकडून IED चा स्फोट; 3 जवान शहीद, 2 जखमी

March 4, 2021
0

रांची : वृत्तसंस्था - झारखंडच्या जंगलात आज (गुरुवार) आयईडीचा (IED) स्फोट झाला. यामध्ये सुरक्षा दलातील तीन जवानांना वीरमरण आले. तर...

Read more
rape

Pune News : चॉकलेटचे आमिष दाखवत 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाकडून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार

March 4, 2021
Gopichand Padalkar

आमदार गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ गोष्टीतील गाढव कोण ?

March 4, 2021
saif-ali-khan-and-amrita-sing

सैफ आणि अमृता सिंगचा 13 वर्षांचा संसार मोडण्यामागे ‘ही’ व्यक्ती कारणीभूत, नाव वाचून बसेल धक्का

March 4, 2021
priyanka gandhi rahul gandhi

‘प्रियांका गांधी, राहुल गांधी हे दोघेही ‘बहुरुपी’, राहुल गांधी मंदबुद्धीचा माणूस’ – आचार्य शेखर

March 4, 2021
mumbai high court

आजीचे अतिलाड घेऊ शकत नाही माता-पित्यांचे स्थान; मुंबई उच्च न्यायालय

March 4, 2021
Saina Teaser

Saina Teaser Out : 18 वर्षांनतर होणार नाही ‘गेम’ ओव्हर; ‘सायना’चा टिजर आउट

March 4, 2021
prakash-raj

इंधन दरवाढीवरून अभिनेते प्रकाश राज यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘मोदी सरकारला लाज वाटायला हवी’

March 4, 2021
supreme court

OBC च्या 27 % आरक्षणानुसारच ZP च्या निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्ट

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Pune News : मंहमदवाडी येथील क्लब 24 वर पोलिसांचा छापा; मध्यरात्रीनंतरही पबमध्ये सापडले 104 तरुण-तरुणी

4 days ago

पुजा चव्हाण हिच्या मृत्युच्या चौकशी बाबत भाजपा महिला आक्रमक, वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी

5 days ago

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

2 days ago

Pooja Chavan Suicide Case : गुन्हा नोंद करण्यासाठी पूजा चव्हाणची आजी शांता राठोड आणि तृप्ती देसाई यांचे वानवडी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन

4 days ago

श्रीदेवीनंतर माझी कॉमेडी चांगली – कंगना रनौत

6 days ago

राज्य पोलीस दलातील 7 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

22 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat