• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Janmashtami | जन्माष्टमी 30 ला, जाणून घ्या केव्हापासून कुठपर्यंत असेल ‘अष्टमी तिथी’, पूजा विधी आधि शुभ मुहूर्त

by sachinsitapure1
August 29, 2021
in अध्यात्म, उत्सव
0
janmashtami janmashtami 2021 on 30th august know shubh muhurat puja vidhi and shri krishna aarti

file photo

बहुजननामा ऑनलाईन टीम – Janmashtami | यावेळी 30 ऑगस्ट, सोमवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजे जन्माष्टमी (Janmashtami 2021) साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार द्वापर युगात याच तिथीवर भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. यावेळी हा उत्सव खुपच विशेष आहे कारण अनेक वर्षांनंतर स्मार्त आणि वैष्णव हा उत्सव एकाच दिवशी साजरा करतील. दुसरे कारण हे सुद्धा आहे की, यावेळी ग्रह-नक्षत्रांचा असा विशेष योग बनत आहे जसा द्वापर युगात श्रीकृष्ण जन्माच्यावेळी झाला होता.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

या दिवशी देशभरात कृष्ण मंदिरांमध्ये विशेष आयोजन केले जाईल. जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त :

या विधीने करा पूजा-व्रत
– जन्माष्टमी (Janmashtami 2021) च्या दिवशी सकाळी लवकर उठा आणि स्नान इत्यादी केल्यानंतर सर्व देवतांना नमस्कर करा पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून व्रताचा संकल्प करा (जे व्रत तुम्ही करू शकता तसा संकल्प करा जर तुम्हाला फलाहार करून व्रत करायचे असेल तर तसा संकल्प करा आणि जर एकवेळ जेवण करून व्रत करायचे असेल तर तसा संकल्प करा).

– यानंतर माता देवकी आणि भगवान श्रीकृष्णाची सोने, चांदी, तांबे, पितळ अथवा मातीची (यथाशक्ती) मूर्ती किंवा चित्र पाळण्यात स्थापन करा. भगवान श्रीकृष्णाला नवीन वस्त्र अर्पण करा. पाळणा सजवा.

– यानंतर श्रीकृष्णाची पूजा करा. पूजेत देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मी इत्यादींची नावे घ्या. शेवटी माता देवकीला अर्ध्य द्या. भगवान श्रीकृष्णाला फूल अर्पण करा.

– रात्री 12 वाजल्यानंतर श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करा. पाळण्याला झुलवा. पंचामृतात तुळशीपत्र टाकून आणि लोणी मिश्रीत प्रसाद अर्पण करा. आरती करा आणि स्त्रात्र, भगवद्गीतेचे पठन करा.
– दुसर्‍या दिवशी पुन्हा स्नान करा ज्या तिथीला आणि नक्षत्रात व्रत केले असेल त्याच्या समाप्तीवर व्रत पूर्ण करा.

पूजेचा शुभ मुहूर्त-
अष्टमी तिथी प्रारंभ : 29 ऑगस्ट रात्री 11 वाजून 26 मिनिटांनी सुरू.
अष्टमी तिथी समाप्त : 30 ऑगस्ट रात्री उशीरा 2 वाजता.
रोहिणी नक्षत्र : 30 ऑगस्टला पूर्ण दिवस, पूर्ण रात्र पार करून 31 ऑगस्टला सकाळी 9 वाजून 44 मिनिटापर्यंत.

पूजेसाठी मुहूर्त : 30 ऑगस्टला रात्री 11 वाजून 59 मिनिटापासून रात्री उशीरा 12 वाजून 44
मिनिटापर्यंत आहे. हा मुहूर्त 45 मिनिटाचा असेल.

Web Title : janmashtami janmashtami 2021 on 30th august know shubh muhurat puja vidhi and shri krishna aarti

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांना सीबीआयची क्लिन चिट? CBI च्या उपअधीक्षकांनाच वाटत नाही आरोपात तथ्य

Tags: CelebrationJanmashtamiJanmashtami 2021Lord Krishna’s Birthpuja vidhishri krishna aartiShrikrishna Janmotsavshubh muhuratउत्सवजन्माष्टमीपूजा विधीभगवान श्रीकृष्ण जन्मशुभ मुहूर्तश्रीकृष्ण जन्मोत्सव
Previous Post

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांना सीबीआयची क्लिन चिट? CBI च्या उपअधीक्षकांनाच वाटत नाही आरोपात तथ्य

Next Post

Justice D Y Chandrachud | सोशल मीडियावर खोट्याचा (फेक न्यूज) बोलबाला, ‘प्रेस’ची निष्पक्षता सुनिश्चित व्हावी – सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश

Next Post
justice d y chandrachud supreme court justice dy chandrachud fake news social media ensure the fairness of the press

Justice D Y Chandrachud | सोशल मीडियावर खोट्याचा (फेक न्यूज) बोलबाला, 'प्रेस'ची निष्पक्षता सुनिश्चित व्हावी - सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Dhaagasutra | Join the service of 'Dhagasutra' Punekar, which gives a unique experience of customized clothing
ताज्या बातम्या

Dhaagasutra | कस्टमाईज क्लोथिंगचा युनिक अनुभव देणारे ‘धागासूत्र’ पुणेकरांच्या सेवेत रुजू

October 22, 2021
0

...

Read more

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

6 days ago

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

2 days ago

SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा अडचणीत याल

3 days ago

PPF Tax Saving | पीपीएफमध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट ! टॅक्स वाचेल आणि रिटर्न सुद्धा मिळेल; जाणून घ्या जबरदस्त ट्रिक

1 day ago

PPF Account | एक असे खाते ज्यामध्ये मिळते बचतीची चांगली संधी, जबरदस्त रिटर्न

2 days ago

Sanjay Raut on Raj Thackeray | ‘अयोध्या दौरा रद्द कशाला करायचा ? आम्ही मदत केली असती’ – संजय राऊत

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat