• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Jalgaon News : उपमुख्याधिकारी जैन समाजाच्या वादात पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

by ajayubhe
February 20, 2021
in जळगाव
0
maharashtra-police

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – अमळनेर शहरात लावलेले फलक काढून टाकल्याने अमळनेर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी व जैन समाजाकडून एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. दोघांच्या वादात गुन्हे दाखल केलेले अमळनेरचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांची पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यांच्या जागी नियंत्रण कक्षाचे निरीक्षक दिलीप भागवत यांची नियुक्ती केली आहे.

अमळनेर येथील युवक विनय बागरेचा हा जैन दीक्षा घेत आहे. त्याबाबत जैन समाजाने दीक्षार्थी युवकाच्या सन्मानार्थ काही फलक लावले होते. गेल्या मंगळवारी रात्री उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी ते फलक काढून टाकले. तसेच यावेळी आलेल्या जैन समाजातील लोकांना शिवीगाळ केली. समाजाच्या भावना दुखावल्याने गायकवाड यांच्याविरोधा युवकांनी तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी गायकवाड यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

मात्र, गायकवाड यांची तक्रार सुरुवातीला घेतली नव्हती. तेव्हा त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात सोशल मिडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर जैन युवकांनी धमक्या दिल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. युवकांवर गुन्हा दाखल झाल्याने जैन समाजामधून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येऊन गायकवाड यांच्यावर कारवाई मागणी केली गेली. तसेच गुन्हे मागे घेतला नाही तर राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्याचवेळी तक्रार दिल्यानंतर उपमुख्याधिकारी गायकवाड हे बेपत्ता झाले आहेत. हे सर्व प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून मुंढे यांनी मोरे यांची बदली केली आहे.

Tags: amalnerAmalner MunicipalityDeputy Chief Officer Sandeep GaikwadInspector Dilip BhagwatInspector of Police Ambadas MorejalgaonJalgaon Newspolice inspector transferSuperintendent of Police Dr. Praveen Mundheअमळनेरअमळनेर नगरपालिकाउपमुख्याधिकारी संदीप गायकवाडजळगावनिरीक्षक दिलीप भागवतपोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढेपोलीस निरीक्षक अंबादास मोरे
Previous Post

दिर्घकाळ रहायचे असेल तरूण तर रोज सेवन करा पपई, ‘ही’ 14 वैशिष्ट्ये जाणून घ्या

Next Post

महाराष्ट्र, केरळमध्येच नवीन 75 % कोरोना रुग्ण !

Next Post
corona-hd

महाराष्ट्र, केरळमध्येच नवीन 75 % कोरोना रुग्ण !

arrest
अकोला

अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या शिक्षकाला 5 वर्षाची शिक्षा

March 6, 2021
0

अकोला : बहुजननामा ऑनलाईन - चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास पोस्को कायद्याच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत 5...

Read more
gold

सोन्याने गाठला 10 महिन्यांतील ‘नीचांक’, जाणून घ्या आजचा दर

March 6, 2021
narendra modi

कोरोना लस प्रमाणपत्रावरील PM नरेंद्र मोदींचे असलेले छायाचित्र काढण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश

March 6, 2021
supreme court

पतीला पाठवली दुसर्‍या व्यक्तीसोबतची नग्न छायाचित्रे, नंतर केली हुंड्यासाठी छळाची तक्रार; सुप्रीम कोर्टाचे महिलेला समर्थन, म्हटले- निर्दयी माणूस दयेच्या लायक नसतो

March 6, 2021
thackeray

कार मालक मनसुख हिरेन यांनी मृत्यूअगोदर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक बाब समोर

March 6, 2021
shital ashok phalke

सातार्‍याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची भंडार्‍यात आत्महत्या

March 6, 2021
skin

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

March 6, 2021
marriage

पोलिसांच्या तत्परतेने रोखला बालविवाह ! शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

March 6, 2021
mascara-hacks

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

सेनेच्या बड्या नेत्यांनंतर उदयनराजेंनी घेतली काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची भेट

3 days ago

Coronavirus in Maharashtra : ‘या’ महापालिकेतील 80 कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 5 जणांचा मृत्यू

23 hours ago

Pimpri : ‘बाबा मला वाटले तुम्ही गेले वर असे म्हणून 80 वर्षाच्या वृद्धाला मारहाण; महाळुंगे-पाडाळे ग्रामपंचायतीसमोर घडली धक्कादायक घटना

1 day ago

भाजपने लोकमताचा अनादर केला, सांगलीतून प्रत्युत्तर देण्यास सुरूवात – शरद पवार

6 days ago

‘या’ कारणामुळे पुण्यात वाढला ‘कोरोना’चा प्रादुर्भाव, टाटा इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

14 hours ago

दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून केली अटक

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat