Jain Samaj | जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Jain Samaj | Public welfare spirit of Jain community towards society: Chief Minister Eknath Shinde

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन –  Jain Samaj | जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज काढले. (Jain Samaj)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव कार्यक्रम आज मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Jain Samaj)

 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यात सर्व लोकांच्या प्रगती आणि उन्नतीचा Jain Samaj | जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असेविचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात गो-सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले. राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाकडून त्यांचे अभिनंदन केले.

 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री लोढा, योगगुरू रामदेव यांच्या हस्ते महान मंगल ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : Jain Samaj | Public welfare spirit of Jain community towards society: Chief Minister Eknath Shinde

 

हे देखील वाचा :

Jain Samaj | जैन समाजाची आचार्य पदवी ही एक तपश्चर्या – देवेंद्र फडणवीस

Drinking Water Benefits | दिवसभरात प्या ‘इतके’ ग्लास पाणी, जाणून घ्या

Cucumber Benefits | उन्हाळ्यातील आहारात काकडीचा समावेश केलाच पाहिजे, आरोग्यासाठी ‘या’ बाबींमध्ये विशेष फायदा

Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg | आळंदी व पंढरपूर जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पाहणी