यावेळी युवराज काटरे, आनंदराव थोरवडे, संतोष थोरवडे, दत्ता दुपटे, संजय रोहिदास, राहुल कांबळे, जगन कांबळे, किशोर थोरवडे, बाळा काटरे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा मतदानासाठी वापर केला जाणार आहे. या मशीनच्या वापरामुळे अनेकवेळा मतदान प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हे मशीन वापरू नये अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, त्याकडे निवडणूक आयोगासह सरकारने दुर्लक्ष केले आहे. याविरोधात कराड येथे मंगळवारी सायंकाळी ५ वाजता बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅलीने दत्तचौक येथे बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित येणार आहेत..