• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

जय महाराष्ट्र ! कोरोना प्रतिबंध लसीकरणात Maharashtra देशात अग्रेसर; ओलांडला 2 कोटींचा टप्पा, CM कडून आरोग्यमंत्र्यांचं अभिनंदन

by Sikandar Shaikh
May 18, 2021
in इतर
0
jai-maharashtra-maharashtra-leading-in-corona-prevention-vaccination-2-crore-stage-crossed-congratulations-from-the-chief-minister-to-the-health-minister

maharashtra shashan

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना संकटाचा सामना करणा-या महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात मंगळवारी (दि.18) तब्बल 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत 2 कोटी 90 हजार नागरिकांचे लसीकरण केले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

Maharashtra continues to be at the forefront in the country to carry the vaccination drive on such a large scale.

CM Uddhav Balasaheb Thackeray has congratulated the healthcare machinery for making this feat a reality! pic.twitter.com/KTozOltb2X

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 18, 2021

राज्यात सोमवारी (दि. 17) सुमारे 99, 699 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राने आतापर्यंत 2 कोटी 90 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 55 हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. राज्यात सोमवारी 26 हजार 616 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 516 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या 60 हजारांच्या घरात गेली होती. सध्या राज्यात 4 लाख 45 हजार 495 रुग्ण उपचाराधिन आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 48,74, 582 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.19 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूचे प्रमाण 1.53 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासलेल्या 3 कोटी 13 लाख 38 हजार 407 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17.25 टक्के नमुने पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Tags: Chief Minister Uddhav ThackerayCongratulationsCoronacountryDeputy Chief Minister Ajit PawarHealth Minister Rajesh Topejai maharashtraLeaderpreventionVaccinationअग्रेसरअभिनंदनआरोग्य मंत्री राजेश टोपेउपमुख्यमंत्री अजित पवारकोरोनाजय महाराष्ट्रदेशातप्रतिबंधमुख्यमंत्री उद्धव ठाकरेलसीकरणा
Previous Post

SII चे CEO अदर पूनावाला पॅनिसिया बायोटेकमधून बाहेर पडले, 118 कोटींला विकली संपुर्ण हिस्सेदारी

Next Post

लग्नाच्या पहिल्या दिवशी पती रात्री मेडिकल दुकानात गेला, नवरा घरी परतण्यापुर्वी नवविवाहीत तरूणीनं केलं ‘कांड’

Next Post
incident-has-taken-place-madhya-pradesh-where-bride-ran-away-home-saying-she-had-stomach-ache

लग्नाच्या पहिल्या दिवशी पती रात्री मेडिकल दुकानात गेला, नवरा घरी परतण्यापुर्वी नवविवाहीत तरूणीनं केलं 'कांड'

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

pmrda committee member election this victory was certain as the bjp faced the election in a united manner house leader ganesh bidkar.
ताज्या बातम्या

PMRDA समिती सदस्य निवडणूक ! एकसंघ पद्धतीने भाजप निवडणुकीला सामोरे गेल्याने हा विजय निश्चित होता – सभागृह नेते गणेश बिडकर

November 12, 2021
0

...

Read more

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

6 days ago

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

13 hours ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

2 days ago

Ajit Pawar In Nrusinhwadi Kolhapur | नृसिंहवाडी येथील बहुमजली पार्किंग इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

7 days ago

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यांसह पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

17 hours ago

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat