• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘चोर आले म्हणून पोलीस पळून जातात ही केविलवाणी गोष्ट’ : अजित पवार

by sheetal
January 8, 2021
in राजकीय
0
Ajit Pawar narrated

Ajit Pawar narrated

बहुजननामा ऑनलाइन टीम – पिंपरी चिंचवडला लागून असलेल्या पुणे शहरात घडलेल्या प्रकरणावर भाष्य करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पळपुटे पोलीस (police) समाजाला नको आहे, तर पोलिसांना पाहून चोरटे पळणारे स्मार्ट पोलीस हवे आहेत. चोरांना पाहून पोलिसांनी धूम ठोकल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत याचा परिणाम इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर होतो. अशा घटनांमुळे मनोबल घटतं, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी महापौर माई ढोरे, आमदार सुनिल शेळके, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ उपस्थित होते. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट वॉच, स्पोर्ट सायकल वाटप आणि ग्राम सेवा योजनेचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

अजित पवार म्हणाले, कोरोना काळात केलेल्या कामामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. परंतु याच प्रतिमेला छेद देणारी दुर्दैवी घटना पुणे शहरात घडली. चोरांना घाबरून रात्री गस्तीवर असलेले दोन पोलीस पळून गेले असल्याची घटना सीसीटीव्ही मधून उघडकीस आली. चोर आले म्हणून पोलिसच पळून जातात ही केविलवाणी गोष्ट आहे. त्या पोलिसांवर कारवाई केली. मात्र, अशा घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होते.

वरिष्ठांनी लक्ष द्यावे
पुण्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत यामुळे पोलिसांच्या मनोबलावर वाईट परिणाम होतो. याची सर्वांनी नोंद घेतली पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वरिष्ठांनी लक्ष दिले पाहिजे अशी ताकीद त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी दिली. पोलिसांनी कोरोना काळात जोखीम पत्कारुन केलेल्या कामाला तोड नाही. ते कर्तव्य पार पाडत असताना पोलीस बांधवांना प्राण गमवावे लागले. त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात घेतली जाईल, असेही अजित पवार म्हणाले.

मी तुमच्यासोबत आहे
शहरात होत असलेल्या वाहनांच्या तोडफीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, तोडफोडीच्या घटनांमध्ये सामान्य नागरिकांचे नुकसान झाले. त्यात त्यांचा काय दोष आहे ? गुंडांकडून होणारा त्रास थांबला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आपल्या सांगतो की, तो कोणत्या पक्षाचा, गटाचा याचा विचार न करता महाविकास आघाडचे सरकार असले तरी गुन्हेगारीच्या निमित्ताने चुकीचं वागत असेल तर त्याला कडक शासन करा. मी तुमच्यासोबत आहे. अजिबात राजकीय हस्तक्षेप होऊ देत नाही. माझ्या व्यतिरिक्त कोणी फोन केला तर मला सांगा. मग मी त्या फोनवाल्या व्यक्तीकडे बघतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Tags: Ajit Pawarpoliceकेविलवाणी गोष्टपोलीस
Previous Post

H-1B Visa प्रक्रियेत अमेरिका करणार बदल; आज होणार अंतिम निर्णय

Next Post

पैशांची कमतरता भासतेय ? केवळ 10,000 रुपयांत सुरु करा ‘हा’ व्यवसाय, होईल मोठी कमाई

Next Post
Businesses

पैशांची कमतरता भासतेय ? केवळ 10,000 रुपयांत सुरु करा 'हा' व्यवसाय, होईल मोठी कमाई

Khesari Lal Yadav
bollywood news

Khesari Lal Yadav New Song : ‘खेसारी लाल-चांदणी सिंह’चं नवं गाणं Out ! लेहंगा घालायलाच विसरली अभिनेत्री

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - भोजपुरी इंडस्ट्रीचा सुपरस्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) आणि अॅक्ट्रेस चांदणी सिंह (Chandni Singh) यांचं...

Read more
Pune

Pune News : कानून के हाथ बहुत लंबे होते हैं ! चोरटयांचा 30 KM पर्यंत 700 CCTV मधून काढला ‘माग’, 55 लाखांचे दागिने चोरणार्‍या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

January 28, 2021
Pune

Pune News : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 224 नवे पॉझिटिव्ह, 149 जणांना ‘डिस्चार्ज’

January 28, 2021
Varun Dhawan

Varun Dhawan-Natasha Dalal Honeymoon : वरुण धवननं पोस्टपॉन केलं हनीमून ! ‘या’ कारणामुळं केला प्लॅनमध्ये बदल

January 28, 2021
Jai Shriram

जय श्रीराम ! अयोध्येतील राम मंदिरासाठी सिंधी समाजाकडून चांदीच्या 211 किलोच्या विटा

January 28, 2021
online

13 वर्षांचा मुलगा मोबाइलवर करत होता Online Search, ‘ते’ पाहून घेतला गळफास

January 28, 2021
Gold

गतवर्षी सोन्याच्या मागणीत 35 टक्क्यांहून अधिक घट, जाणून घ्या आजचे दर

January 28, 2021
WhatsApp

WhatsApp नं डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला ‘फेस’ आणि ‘फिंगरप्रिंट’ अनलॉक, ‘असं’ करेल काम, जाणून घ्या

January 28, 2021
Osho

मुख्य भूमिकेत रविकिशन असणार्‍या ‘सीक्रेट्स ऑफ लव्ह’मधून होणार ओशोंचं दर्शन

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

‘महाविकास’ सरकारमधील आणखी एका नेत्याच्या पत्नीला ED ची नोटीस ?

4 hours ago

CBSE 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

3 hours ago

शेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी

7 hours ago

सना खानच्या भूतकाळाबद्दल एकानं बनवला निगेटीव्ह व्हिडीओ ! पोस्ट शेअर करत अ‍ॅक्ट्रेस म्हणाली…

4 hours ago

31 जानेवारीपर्यंत ‘फ्री’मध्ये बुक करू शकता LPG सिलेंडर, जाणून घ्या या खास ऑफर

8 hours ago

…तर आमचा पायगुण वाईट आहे म्हणू नका, उपमुख्यमंत्री पवार यांची टोलेबाजी

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat