बहुजननामा ऑनलाईन टीम – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये २००० जागांसाठी भरती होणार आहे. ITI पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१९ आहे.
किती जागा
एकूण रिक्त जागा : २०००
पदाचे नाव : उपकेंद्र सहाय्यक
काय आहे शैक्षणिक पात्रता ?
i) १२ वी उत्तीर्ण
ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा
iii) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : २६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक: १८ वर्षे सूट )
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
किती आहे फी ? : फी नाही
ऑनलाईन अर्ज या दिवशी सुरु : २७ जून २०१९
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जुलै २०१९