बंगलोर : वृत्तसंस्था – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये लवकरच विविध पदांसाठी भरती (ISRO Recruitment 2021) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ISRO अंतर्गत पदवीधर अॅप्रेंटिस आणि तंत्रज्ञ (Diploma) अॅप्रेंटिस या पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 43 जागांची घोषणा करण्यात आली असून मुलाखतीची तारीख 22 जुलै 2021 आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
या पदांसाठी भरती
पदवीधर अॅप्रेंटिस (Graduate Apprentice)
तंत्रज्ञ अॅप्रेंटिस (Technician Apprentice)
एकूण जागा – 43
शैक्षणिक पात्रता
– पदवीधर अॅप्रेंटिस – मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिग्री (Engineering degree)
– तंत्रज्ञ अॅप्रेंटिस – मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma in Engineering)
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 161 नवीन रुग्ण, 37 रुग्णांना डिस्चार्ज
वेतन
पदवीधर अॅप्रेंटिस – 9,000 रुपये
तंत्रज्ञ अॅप्रेंटिस – 8,000 रुपये
मुलाखतीची तारीख – 22 जुलै 2021
नोटीफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.isro.gov.in/sites/default/files/apprenticeship_notification_2021-22.pdf
ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://portal.mhrdnats.gov.in/
Web Titel : isro recruitment 2021 openings for apprentice posts
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Anti Corruption Trap | 75 हजाराची लाच घेताना प्रभारी नायब तहसिलदारासह तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात
BJP MLA Atul Bhatkhalkar । ‘तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबरानं लिहिलं जाईल’