नवी दिल्ली : वृत्त संस्था – Aadhaar Card | UIDAI ने लिंग म्हणजेच जेंडर (Gender) बदलण्यासाठी एक लिंक जारी केली आहे. जेंडरशी संबंधीत माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरची आवश्यकता असेल, ज्यावर OTP येईल आणि त्याद्वारेच तुमचे आधार (Aadhaar) ऑथेंटिकेट होईल. जेंडर बदलण्याची पद्धत पुढील प्रमाणे…
असे अपडेत करा जेंडर
1. सर्वप्रथम ही लिंक https://ssup.uidai.gov.in/
2. Proceed to Update Aadhaar वर क्लिक करा.
3. येथे तुमचा 12 अंकांचा आधार नंबर टाका आणि कॅपचा टाका.
4. Send OTP वर क्लिक करा आणि तुम्हाला मिळालेला 6 अंकी ओटीपी टाका.
5. यानंतर लॉगिन करा आणि आपल्या जेंडरची माहिती बदलून सबमिट वर क्लिक करा.
web title: Is the gender on your Aadhaar Card wrong? Link released by UIDAI; Now, at home, update in this ‘simple’ way, find out