• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मकरसंक्रांतीला धोका पत्करून पतंग उडवणे योग्य आहे का ?

by sheetal
January 14, 2021
in उत्सव
0
fly a kite

fly a kite

बहुजननामा ऑनलाइन टीम – मकरसंक्रांतीच्या दिवशी पुण्यात अनेक ठिकाणी युवक पहाटे पासूनच आपापल्या किंवा इतर उंच इमारतींच्या छतावर, पाण्याच्या टाक्यांवर ( fly a kite )आणि टॉवर्सवर पतंग उडविताना आढळून येत आहेत. यामध्ये 14 वर्षापेक्षा खालील युवकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वेळा पतंग उडविताना अनेक युवकांचे तोल जातात, मांजाचे फास बसतात, इलेक्ट्रिक शॉक लागतात व अनेक धक्कादायक प्रकार घडतात. अश्या प्रकारच्या असंख्य घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. मांज्याचे अपघात हे नायलॉन मांजामुळे अधिक होतात व त्यापेक्षा अधिक दुर्घटना या इमारती वरून तोल जाऊन खाली पडल्या मुळे होतात.

असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातील तळजाई जवळच्या लोकवस्ती मध्ये घडला आहे. 10 आणि 12 वर्षाचे दोन मुले आपल्या घराच्या छतावर कोणतीही सावधगिरी न बाळगता पतंग उडविताना पहायला मिळाले. ते छतावरच्या अगदी छोट्याश्या जागेवर उभे राहून पतंग उडवत होते. त्यांच्या आजूबाजूला कोणतीच सुरक्षा नव्हती. याकडे पालकांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. संक्रांतीच्या धोकादायकपणे पतंग उडविताना अनेक अपघात होतात.असे अपघात घडू नयेत यासाठी पालकांनी देखील काळजी घेतली पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही.

कोरोना सारख्या महामारीतून वाचवलेले जीव, मकरसंक्रांतीच्या दिवशी एका शुल्लक निष्काळजीपणा मुळे घालवणे हि एक मुर्खपणाची गोष्ट आहे. पतंग उडवण्यासाठी धोका पत्करणे अयोग्य आहे का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. सण साजरे करावेत मात्र आपल्यामुळे इतरांना किंवा स्वत:ला कोणताही धोका होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. छतावर किंवा मोठ्या इमारतींवर पतंग उडवत असताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Tags: fly a kitemakar sankrantiमकरसंक्रांती
Previous Post

मंत्री धनंजय मुंडेंना प्रसार माध्यमांच्या कॅमेर्‍यांनी घेरलं, बलात्काराच्या आरोपावर म्हणाले…

Next Post

Mumbai News : नवविवाहित तरूणीला पतीनं धावत्या ट्रेनमधून ढकललं, प्रचंड खळबळ

Next Post
running train

Mumbai News : नवविवाहित तरूणीला पतीनं धावत्या ट्रेनमधून ढकललं, प्रचंड खळबळ

Please login to join discussion
Tata Sky
इतर

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

January 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी...

Read more
School Fee

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

January 20, 2021
policeman in Live

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

January 20, 2021
Health Minister Tope

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

January 20, 2021
burglary cases

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

January 20, 2021
Tandav Controversy

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

January 20, 2021
farmers tractor rally

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

January 20, 2021
Union Minister

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

January 20, 2021
dry and dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

January 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

fly a kite
उत्सव

मकरसंक्रांतीला धोका पत्करून पतंग उडवणे योग्य आहे का ?

January 14, 2021
0

...

Read more

…म्हणून आमिर खान ‘बिग बी’ अमिताभची लेक श्वेताला दरवर्षी लिहितो पत्र !

5 days ago

इंधन दरात आणखी वाढ; पेट्रोलने केली नव्वदी पार

6 days ago

कांद्याच्या बाजारात विकली ‘लोकशाही’ ! महाराष्ट्रात सरपंचपदासाठी लिलाव, 2 कोटी रुपयांपर्यंत लागली बोली, निवडणूक रद्द

6 days ago

अर्थसंकल्प 2021 : स्मार्टफोन ते टीव्ही फ्रीज पर्यंत वाढू शकतात किंमती, अर्थमंत्री करू शकतात घोषणा

3 hours ago

Video : ‘सैन्य दिवसा’च्या निमित्तानं अक्षय कुमार अन् क्रिती सनॉन यांनी घेतली जैसलमेरमधील जवानांची भेट ! ‘खिलाडी’ खेळाला व्हॉलीबॉल

5 days ago

पत्नीनं पैसे परत केल्याचा संजय राऊतांचा दावा, किरीट सौमय्या म्हणाले – ‘पण हिशोब तर द्यावाच लागेल’

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat