मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – IPS Transfer Maharashtra | महाराष्ट्र पोलीस दलातील 2 वरिष्ठ आयपीएस (IPS Officer Maharashtra) अधिकाऱ्यांची आज (गुरुवार) बदली करण्यात आली आहे. यामध्ये वादग्रस्त पोलीस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) हे कार्यरत असलेल्या पोलीस महासंचालक तथा महासमादेशक होमगार्ड (Director General of Police and Director General, Home Guard) या पदावर डॉ. भूषणकुमार उपाध्याय (Dr. Bhushan Kumar Upadhyay) यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
परमबीर सिंह यांना निलंबित केल्यानंतर मागील अनेक दिवसांपासून हे पद रिक्त होते. अखेर या पदावर डॉ. बी.के उपाध्याय (DR B K upadhyay) यांच्या नियुक्तीचे आदेश सह सचिव महाराष्ट्र शासन व्यंकटेश भट (Venkatesh Bhat) यांनी राज्यपालांच्या (Governor) आदेशानुसार काढले आहेत. (IPS Transfer Maharashtra)
बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे (IPS Transfer Maharashtra)
1. डॉ. बी.के. उपाध्याय (IPS) – (अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलीस महासंचालक तथा महासमादेशक, गृह रक्षक दल, महाराष्ट्र राज्य, मुंबई (पदोन्नतीने) – DG Home Guard Maharashtra
2. कुलवंत कुमार सरंगल Kulwant Kumar Sarangal (IPS) – (नियुक्तीच्या प्रतिक्षेत – अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य मुंबई Additional Director General of Police (Traffic) – ADG Traffic Maharashtra
Web Title :- IPS Transfer Maharashtra | Dr. Bhushan Kumar Upadhyay appointed new Director General of Home Guard and Kulwant Kumar Sarangal appointed as Additional Director General of Traffic Maharashtra
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Budget 2022 | अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांसाठी चांगली बातमी, जाणून घ्या तुम्ही कसा घेऊ शकता लाभ?
PPF | रोज 250 रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर मिळतील 62 लाख, जाणून घ्या संपूर्ण योजना
SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी खुशखबर ! आता ATM मधून फसवून कोणीही काढू शकणार नाही पैसे
Exercise Mistakes | एक्सरसाईज करताना नेहमी लोक करतात ‘या’ 4 चूका, जाणून घ्या कोणत्या