बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा ती वादग्रस्त किंवा समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्येदेखील करत असते. सांप्रदायिक ट्विटप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमुळं ती गोत्यात आली होती. परंतु आता या(Interim security ) प्रकरणी तिला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
सांप्रदायिक ट्विटच्या आरोपांप्रकरणी मुंबई हायकोर्टानं तिला या प्रकरणी अंतरिम सुरक्षा(Interim security ) देत दिलासा दिला आहे.