• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण ! आता मयांक आणि अश्विन जायबंदी, भारतीय संघाच्या अडचणीत भर

by sajda
January 12, 2021
in क्रिडा
0
Team India

Team India

बहुजननामा ऑनलाइन टीम –सिडनीच्या क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला दुखापतींचा मोठा फटका बसत आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतीच्या चक्रात अडकत आहेत. दोन महिन्यापासून ऑस्ट्रेलियात असणाऱ्या भारतीय संघातील आतापर्यंत 9 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यातच आता मयांक आणि आर. अश्विन यांनाही दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

नेटमध्ये सराव करताना मयांक अगरवालच्या हाताला दुखापत झाली आहे. मयांकची दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सामन्याआधी फिटनेस चाचणीनंतर निर्णय होणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या हनुमा विहारीच्या जागी मयांकला संधी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता मयांकही दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत भर पडली आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी साडेतीन तास मैदानात फलंदाजी करत भारतीय संघाचा पराभव टाळणारा अश्विनही दुखापग्रस्त असल्याचे समजते. सिडनी कसोटीनंतर अश्विनचा पाठदुखीचा त्रास वाढला आहे. बुमराह आणि अश्विन बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताकडून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. आता बुमराहनंतर अश्विनलाही दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. अश्विनला दोन दिवस पुर्णपणे आराम देण्यात येणार आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्याआधी बुमराह, मयांक आगरवाल आणि अश्विन यांची फिटनेस चाचणी होणार आहे. त्यानंतर अंतिम 11 जणांची निवड करण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापग्रस्त झालेले खेळाडू –
मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, मयांक अगरवाल आणि आर. अश्विन आदी.

Tags: AshwinMayankTeam Indiaअश्विनटीम इंडियामयांक
Previous Post

चीनमध्ये पुन्हा ‘कोरोना’चं थैमान, Lockdown मध्ये वाढ; राजकीय कार्यक्रम रद्द

Next Post

‘म्युझिक व्हिडीओतून केली होती करिअरला सुरुवात’ : सोनू सूद

Next Post
Sonu Sood

'म्युझिक व्हिडीओतून केली होती करिअरला सुरुवात' : सोनू सूद

Please login to join discussion
Tata Sky
इतर

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

January 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी...

Read more
School Fee

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

January 20, 2021
policeman in Live

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

January 20, 2021
Health Minister Tope

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

January 20, 2021
burglary cases

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

January 20, 2021
Tandav Controversy

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

January 20, 2021
farmers tractor rally

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

January 20, 2021
Union Minister

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

January 20, 2021
dry and dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

January 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Team India
क्रिडा

टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण ! आता मयांक आणि अश्विन जायबंदी, भारतीय संघाच्या अडचणीत भर

January 12, 2021
0

...

Read more

‘सस्पेन्स’ कायम ! धनंजय मुंडे प्रकरणाची एका आठवडयात चौकशी पुर्ण करण्याच्या सूचना

4 days ago

14 जानेवारी राशिफळ : मकर राशीवाल्यांना मिळेल ‘भाग्याची साथ’, कन्या राशीवाल्यांच्या उत्पन्नात होईल वाढ

6 days ago

IND vs AUS : ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयामुळे BCCI आनंदी, 5 कोटींच्या बोनसची घोषणा

1 day ago

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

4 days ago

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

3 hours ago

काजोल अन् अजय देवगणच्या लग्नाला होता वडिल शोमू मुखर्जीचा विरोध, खुद्द काजोलने केला खुलासा

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat