• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

दहशतवाद्याच्या यादीवरून भारताचा हल्लाबोल; पाकिस्तानवर केले ‘हे’ आरोप

by Balavant Suryawanshi
November 13, 2020
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
India's

India's

बहुजननामा ऑनलाइन टीम – 26 /11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai Terror Attack) दहशतवाद्यांच्या नावाची यादी पाकिस्तानने प्रसिद्ध केली आहे. पाकिस्तानने (Pakistan) जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीसंदर्भात भारताने(India’s)  पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या यादीत या हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि प्रमुख षडयंत्रकारी असलेल्या दहशतवाद्यांची नावे वगळली आहेत, असा आरोप भारताने(India’s) पाकिस्तानावर केला आहे.  

पाकिस्तान मुंबई हल्ल्याबाबत आपल्याला आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेपासून दूर पळण्यासाठी खोट्या कहाण्या, खोट्या रणनीती आखत असून हे पाकिस्तानने सोडून द्यावे, असे भारत सातत्याने सांगत आल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. पाकिस्तान फेडरल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने अद्ययावत केलेल्या मोस्ट वॉण्टेड आणि हाय प्रोफाइल दहशतवाद्यांच्या यादीबाबतच्या बातम्या पाहिलेल्या आहेत. यात मुंबई हल्ल्यात सहभाग असलेल्या बहुतेक दहशतवाद्यांची नावे नमूद आहेत, असे श्रीवास्तव म्हणाले. या यादीत लश्कर-ए-तोयबाच्या काही दहशतवाद्यांची नावे आहेत. यात मुंबई हल्ल्यात वापरलेल्या बोटींच्या क्रू मेंबर्सचीदेखील नावे आहेत. मात्र, या यादीत या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि षडयंत्रकारी असलेल्या दहशतवाद्यांची नावे मात्र वगळल्याचे दिसून आल्याचे श्रीवास्तव म्हणाले. मुंबई हल्ल्याची योजना आणि तो घडवून आणण्याची प्रक्रिया पाकिस्तानातूनच झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. या यादीवरून असे स्पष्ट होत आहे की, पाकिस्तानला या हल्ल्यातील सहभाग असलेल्या दहशतवाद्यांची माहिती आहे, तसेच पुरावेदेखील उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले.
यादीत काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत मुंबई हल्ल्याशी संबंधित 19 दहशतवाद्यांची नावे आहेत. खरे तर पाकिस्तानने गुरुवारी 1210  मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांची नावे प्रसिद्ध केली आहेत. या यादीत लंडनमध्ये राहणारा मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचा (MQM) नेता अल्ताफ हुसेन आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचा (PML-N) कार्यकर्ता नासिर बट्ट याचेदेखील नाव आहे. ही यादी पीटीआयने पाहिलेली असून, यात 2008 च्या मंबई हल्ल्याशी संबंधित लोकांची नावे आणि पत्ते आहेत. यादीत दहशतवाद्यांची नावे, पत्ते आणि शेवटचा ज्ञात पत्ता नमूद आहे. या बरोबरच एखाद्या दहशतवाद्यावर इनाम घोषित केलेले असल्यास त्याचादेखील उल्लेख या यादीत आहे.

Tags: allegationsbahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newsIndia'slatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newspakistanTerroristsदहशतवादपाकिस्तानबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभारतभीमनामा
Previous Post

जेलमधून बाहेर येताच विनयभंगाच्या आरोपावर पहिल्यांदाच बोलला अभिनेता विजय राज ! म्हणाला..

Next Post

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी महागले ; जाणून घ्या आजचे दर

Next Post
Gold

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी महागले ; जाणून घ्या आजचे दर

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

village liquor
पुणे

Pimpri News : पिंपरी चिंचवड शहरातील दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई

February 6, 2021
0

...

Read more

Multibagger Penny Stock | 20 पैशांच्या ‘या’ शेअरने बनवले करोडपती, 1 लाख झाले रू. 1.45 कोटी़, Share Price अजूनही 10 रुपयांपेक्षा कमी

1 day ago

PMKMY | शेतकर्‍यांना दरमहिना 3 हजार रुपये पेन्शन, PM किसानचे खातेधारक असा घेऊ शकतात लाभ; जाणून घ्या

2 days ago

Pune Crime | 3 लाखाचे 17 लाख केले वसुल ! घराचा ताबा देण्यासाठी महिलेकडे तगादा लावणाऱ्या 2 खासगी सावकारांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

6 days ago

NCP on Raj Thackeray | राष्ट्रवादीनं राज ठाकरेंना डिवचलं; म्हणाले – ‘तूर्तास नवीन भोंगा कोणता लावायचा यावर विचारविनिमय सुरू आहे’

2 days ago

Indian Post Office New Facility | खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! पोस्ट ऑफिसने आणली नवीन सुविधा; जाणून घ्या सविस्तर

2 days ago

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat