बहुजननामा ऑनलाइन टीम – Indian Railways | मोदी सरकारने (Modi government) आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) सुमारे 11 लाख 56 हजार ‘नॉन – गॅझेटेड’ रेल्वे कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या माध्यमातून रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस (Bonus) दिला जाणार आहे. रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021-22 साठी राजपत्रित अधिकारी वगळून रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या (railway employees) पगाराएवढा उत्पादकतेवर आधारित बोनस मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून रेल्वेच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली आहे. या बोनसची रक्कम दसरा सणापूर्वी त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे येत्या सन कालावधीत कर्मचा-यांना फायदा होणार आहे. (Indian Railways)
Web Title : Indian Railways | 78 day bonus announced railway employees 11 lakh 56 thousand people will benefit
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
3 लाखपेक्षा जास्त पेन्शनरला सरकारकडून मोठी भेट, ‘या’ तारखेपासून वाढवली रक्कम
LPG Connection | घरबसल्या करू शकता ‘फ्री एलपीजी गॅस’ कनेक्शनसाठी अर्ज, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?
Pune Crime | भंडारा डोंगराच्या पायथ्याला असलेल्या लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक
Maharashtra Police | वर्दीत असताना तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही पिचकाऱ्या मारू नका – पोलिस आयुक्त
Maharashtra Police | वर्दीत असताना तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही पिचकाऱ्या मारू नका – पोलिस आयुक्त
IMD Forecast | भारतातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात