• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Indian Railway New Guidelines | प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘इथं’ रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी नवीन गाइडलाइन जरूर वाचा

by Balavant Suryawanshi
January 11, 2022
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
Indian Railway New Guidelines | Railway passengers with two doses of vaccination allowed to travel on train from january 10 in tamilnadu

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railway New Guidelines | कोरोना आणि त्याचा नवीन व्हेरियंट, ओमिक्रॉनमुळे सर्व प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत. कुठे वीकेंड कर्फ्यू तर कुठे रात्रीचा कर्फ्यू लोकांची गर्दी कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नवीन नियम (Indian Railway New Guidelines) करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत, वाढत्या कोरोनामुळे रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूमध्ये (tamilnadu) दक्षिण रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष नियम बनवला आहे. चेन्नईच्या (chennai) लोकल ट्रेनमध्ये फक्त तेच प्रवासी प्रवास करू शकतात ज्यांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. एक लस घेणाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रेल्वेने सांगितले की, 10 जानेवारी नंतर, ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तेच लोक ट्रेनने प्रवास करू शकतात.

 

तसेच ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले नाहीत. त्यांना ट्रेनमध्ये प्रवास करता येणार नाही. मात्र, अशी गाइडलाइन आतापर्यंत केवळ दक्षिण रेल्वेने (southern railway) घोषित केले आहे.

 

 

 

 

 

IMPORTANT NEWS –
Please go through the press release to know how Chennai division will implement the compulsory vaccination certificate rule for all commuters travelling on our suburban sections, in view of restrictions imposed by the state government of Tamil Nadu from Monday. pic.twitter.com/kXsbUwm13r

— DRM Chennai (@DrmChennai) January 9, 2022

 

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

 

 

 

500 रुपये दंड भरावा लागेल.
तसेच, दक्षिण रेल्वेच्या नवीन गाइडलाइन नुसार (Indian Railway New Guidelines), रेल्वेच्या आवारात मास्क न लावणाऱ्या प्रवाशांनाही 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.
तामिळनाडूमध्ये कोरोनाची वाढते प्रमाण पाहता रेल्वे विभागाने नवीन गाइडलाइन जारी केली आहेत.

 

प्रमाणपत्र दाखवावे लागेल.
उपनगरीय रेल्वे सेवा ५० टक्के क्षमतेने चालवली जाईल, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका नाही, असे रेल्वेने सांगितले आहे.
याशिवाय प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना कोरोनाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. प्रमाणपत्राशिवाय तुम्ही प्रवास करू शकणार नाही.

 

Web Title :-  Indian Railway New Guidelines | Railway passengers with two doses of vaccination allowed to travel on train from january 10 in tamilnadu

 

PM Kisan | खुशखबर ! ज्या शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये आतापर्यंत आले नाहीत पैसे, ‘या’ तारखेला होतील जमा, जाणून घ्या तारीख

Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांचा पलटवार, म्हणाले – ‘कोणलाही शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण काय?’

Cyber Fraud | बूस्टर डोसच्या नावावर सायबर गुन्हेगार विचारत आहेत OTP, रिकामे होऊ शकते तुमचे बँक अकाऊंट

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचं अनिल परबांना आव्हान; म्हणाले – ‘किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दांचा मान राखा’

Tags: Both DosesbreakingCertificate of CoronaChennaiCoronaCorona connectioncovid vaccineguidelinesIndian Railway New Guidelineslatest marathi newslocal trainNew VariantOmicronpublic placesRailwaysrestrictionsSouthern RailwaySuburban Railway ServiceTamil Nadutrain travelTravelweekend curfewउपनगरीय रेल्वे सेवाओमिक्रॉनकोरोनाकोरोना प्रमाणपत्रकोरोना संसर्गकोविड लसगाइडलाइनचेन्नईट्रेन प्रवासतामिळनाडूदक्षिण रेल्वेदोन्ही डोसनवीन व्हेरियंटनिर्बंधप्रवासरेल्वेलोकल ट्रेनवीकेंड कर्फ्यूसार्वजनिक ठिकाण
Previous Post

PM Kisan | खुशखबर ! ज्या शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये आतापर्यंत आले नाहीत पैसे, ‘या’ तारखेला होतील जमा, जाणून घ्या तारीख

Next Post

Fort In Pune | पुणे जिल्ह्यातील गड-किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद, ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाचा मोठा निर्णय

Next Post
Fort In Pune | All tourist places including forts in Pune district closed for tourists big decision of government due to increasing incidence of Corona.

Fort In Pune | पुणे जिल्ह्यातील गड-किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद, 'कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाचा मोठा निर्णय

Maharashtra Political Crisis | right now the role of wait and watch decide in the public interest as the situation changes sudhir mungantiwar maharashtra political crisis rebel
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच भूमिकेत’; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

June 27, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) फूट पडली आहे,...

Read more
BSNL Recharge Plan | bsnl recharge plan 107 prepaid plan validity with calling and data

BSNL Recharge Plan | BSNL चा असा रिचार्ज प्लान पाहिला नसेल! केवळ 107 रुपयात भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणखी अनेक सुविधा

June 27, 2022
sangli crime | sangli miraj mhaisal family is not suicide its murder information by sangali sp pravin gedam

Sangli Crime | धक्कादायक ! सांगलीच्या कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड

June 27, 2022
Privatization | privatization news government company ninl owned by tata responsibility will be handed over from july

Privatization | विकली गेली ‘ही’ मोठी सरकारी कंपनी, आता रतन टाटा यांच्या हातात सूत्रे

June 27, 2022
Maharashtra Political Crisis | BVA Chief prakash ambedkar feels eknath shinde will not go for floor test maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते’ – प्रकाश आंबेडकर

June 27, 2022
Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde revolt uddhav thackeray should resign for the first time the shinde group deepak kesarkar made a clear demand

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी ! CM उद्धव ठाकरेंनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा

June 27, 2022
Multibagger Penny Stock Return | st corporation share delivered 1481 percent return stock skyrocketing continues 30 trading days

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

June 27, 2022
Pest Control | us company the pest informer pest control method 100 cockroaches offers 1 5 lakh rupees check details

Pest Control | जर तुमच्या घरात असतील 100 झुरळं, तर ‘ही’ कंपनी देत आहे 1.50 लाख रुपये, कारण आहे अतिशय खास

June 27, 2022
Maharashtra Rain Update | weather alert warning from meteorological department for next 3 4 hours in maharashtra

Maharashtra Rain Update | आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट – IMD

June 27, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

Pune Crime | पुण्यात ओंकारेश्वर घाटावरील दशक्रिया विधी साहित्य पुन्हा चोरीला

3 days ago

Eknath Shinde | नॉट रिचेबल झाल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट व्हायरल

6 days ago

MPSC | राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल; MPSC चा मोठा निर्णय

3 days ago

Ajit Pawar | ‘मी कधीच दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट केली नाही’ अजित पवारांचे बंडखोर आमदारांना उत्तर

4 days ago

Online Ration Card | रेशन कार्डसाठी करा ऑनलाईन अर्ज; घर बसल्या करू शकता ‘हे’ काम, जाणून घ्या

4 days ago

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बेसिक सॅलरीत होईल मोठी वाढ, फिटमेंट फॅक्टरमुळे वाढेल पगार

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat